@samant_uday मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब व उद्योगमंत्री उदय सामंत साहेब जनरल मोटर्स कामगारांना ह्युंदाई मोटर्स मध्ये कायम स्वरुपी नोकरी देउन आमचे संसार उघड्यावर येण्यापासून वाचवा हि विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब व उद्योगमंत्री उदय सामंत साहेब जनरल मोटर्स कामगारांना ह्युंदाई मोटर्स मध्ये कायम स्वरुपी नोकरी देउन आमचे संसार उघड्यावर येण्यापासून वाचवा हि विनंती.
@Dev_Fadnavis जनरल मोटर्स , हुंडाई मोटर्स , GMEU आणि राज्य सरकार यांच्यात आपल्या नोकरी संदर्भात एक MOU करावा आणि जनरल मोटर्स कामगार आणि कामगार कुटुंब जे गेले 104 दिवस झाले उपोषण करत आहेत,त्यांना न्याय द्यावा व हुंडाई मोटर्स मध्ये कामगारांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे ही नम्र विनंती.
@GmiNagnath@Dev_Fadnavis@AbdulSattar_99 आज सर्व कंपनी मॅनेजमेंट व सरकार एकत्र मिळून कामगार विरोधी षड्यंत्र रचतात व आमच्या अन्याय करत आहात पण एक दिवस असा येईल आम्हाला पण न्याय भेटेल, सत्याचा विजय एक दिवस नक्की होईल
@MahaDGIPR@DrSureshKhade ?साहेब गेली 80 दिवस जनरल मोटर्स पुणे येथील कामगार व त्यांचे कुटुंब उपोषण करत आहे,त्या उपोषणामध्ये लहान मुले ,स्त्रीया आहेत, 80 दिवस झाले दखल घेऊन न्याय देऊ शकत नाहीत,
हेच का गोरगरीब जनतेचे सरकार जे जनतेला व कामगारांना मरण्यासाठी रस्त्यावर सोडत आहे.
https://t.co/Q6LODunNp2
#विधानसभालक्षवेधी
कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील. कामगारांना उचित कारणाशिवाय कामावरून कमी करू नये व कमी करण्यापूर्वी नोटीस द्यावी आदी बाबींसंदर्भात संरक्षण देणारे विधेयक आणण्यात येईल - मंत्री @DrSureshKhade#महाहिवाळीअधिवेशन२०२३
@MahaDGIPR@DrSureshKhade संरक्षण देणारे विधेयक आणण्यात येईल कामगार मंत्री- सुरेश खाडे.
जनरल मोटर्स कंपनीला बंद करण्याची परवानगी देताना कामगारांवर बेरोजगारीची वेळ येत आहे हा विचार तुम्ही का केला नाही तुमच्यामुळे आज जनरल मोटर्सचे 1000 कामगार बेरोजगार झालेले आहेत त्यांच्या संरक्षणाचा विचार का केलाला नाही
@VijayWadettiwar जनरल मोटर्स कामगार काय हट्ट करत नाही दादा फक्त त्यांचा हक्काचा जॉब मागतोय आणि ते आमच्या एग्रीमेंट मध्ये सुद्धा आहे जनरल मोटर्स पण कारच बनत होती आणि हुंडाई मोटर्स पण कार च बनवत आहे मग सरकारला कामगारांना न्याय द्यायला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला पॅकेज नको दादा जॉब पाहिजे
@VijayWadettiwar साहेब जनरल मोटर्स कंपनीने आणी महाराष्ट्र सरकारने मिळून कार्यक्रम केलेला आहे कामगाराच्या आयुष्याचे वाटोळ केला आहे महाराष्ट्र सरकारने साहेब मनापासून धन्यवाद तुम्ही आमची बाजू मांडल्याबद्दल
@DrSureshKhade बाबासाहेबांच्या संविधानाची पूर्ण वाट लावून टाकली आहे तुम्हीं लोकांनी... आता थोडी जरी लाज वाटत असेल तर लवकरात लवकर जनरल मोटर्स कामगारांना न्याय देऊन विनम्र अभिवादन करावे....
@BJP4Maharashtra जनरल मोटर्स पुणे येथील जिवंत 1000 कामगारांची राखरांगोळी केली.त्यांचा परिवार उध्वस्त करून त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 5000 लोकांच्या पोटावर लात मारली.त्यांची घर उध्वस्त केली.अस महाराष्ट्रात कधी घडलं नाही
@DrSureshKhade तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आम्हा जनरल मोटर्सच्या कामगारांना व आमच्या फॅमिली ला मुला बाळा सोबत दसरा दिवाळीच्या सणासुदीला रस्त्यावर उपोषणाला बसलो आहोत तुम्हाला लाज वाटायला पाहिजे भिकार चुट मंत्री.आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळालीच पाहिजे. आमची नोकरी आमचा अधिकार
@DrSureshKhade सरकार वेगवान निर्णय घेतात.जनरल मोटर्सच्या कामगारांची व कुटूंबाची 1तासात राख रांगोळी करून रत्यावर आणलं.मगआता वेगवान सरकार आहे तर क्लोजर रद्द करून 1000कामगारांना त्याच्या हक्काची नोकरी हुंदाई मध्ये वेगवान होऊन काय देत नाही? कि अमेरिका कोरियाने वेगवान सरकारचा ताबा घेतला आहे का?