चार गोष्टी खूप महत्वाच्या असतात
1 Knowledge related to Economy
2 Knowledge related to law
3 Knowledge related to Management
4 Knowledge related to uncommon politics
#thinkingforyourself
A must-read book for those who have to deal with difficult, eccentric and whimsical people--'चक्रम माणसांशी कसे वागावे?' (How does one behave with eccentric people?). The author Ki Mo Phadke had a Masters degree in psychology and was a Fellow of the Institute for the Rational-Emotive Therapy in New York.
I am looking for a copy!
#book #books #reading #Marathi #psycology
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये!
राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली, तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो.
शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे.
विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.
#Maharashtra #MonsoonUpdate #WeatherAlert #MaharashtraWeather
@AjayPawde2 काही कळत नसेल तर म्युच्युअल फंड बेस्ट आहेत..मला S Naren आणि R श्रीनिवासन फंड मॅनेजर आवडतात..त्यांचे म्युच्युअल फंड शोधा..चांगले वाटले तर करून टाका invest
🍇 प्रत्येक दाणा आमच्या बागेतील मेहनत आणि मातीचा सुगंध आहे.
तासगावची खरी सुपर सोनाका आता तुमच्या दारात. पुणे ,मुंबई मध्ये कोणाला हवी असतील तर नक्की संपर्क करा.
४ kg बॉक्स – ₹५५०
कुटुंबासाठी,आरोग्यासाठी शुद्ध चव निवडा.
संपर्क: संदीप खोत.-9011466006
@onkarambavane
#Nifty सुरू झाला तेव्हापासून..
१) #BankNifty ची वाढ (२१ पट) निफ्टीपेक्षा (१३.५ पट) कधीही जास्तच राहिली आहे.
त्यातही
२) Private बँकेची वाढ (२८ पट) निफ्टीपेक्षा(१२.५ पट) आणि सरकारी बँकापेक्षा (७ पट) खूपच जास्त राहिली आहे. (Spl. २००८ पासून)
पण..गेल्या ५ वर्षात..+
१/८
🚶♂️ Movement ≠ Exercise
जेव्हा आपण movement / शारीरिक हालचाल म्हणतो, तेव्हा लगेच gym, shoes, वेळ, excuses आठवतात.
पण खरं तर movement म्हणजे muscles ला signal देणं , शरीराला जागं ठेवणं.
🔬 विज्ञान काय सांगतं?
• सलग बसल्यावर muscles glucose वापरणं थांबवतात
• हळूहळू insulin resistance वाढतो
• यामुळे lifestyle diseases चा धोका वाढतो
👉 सोपे उपाय
• दर 30–40 मिनिटांनी 1–2 मिनिटं उभं राहा
• फोनवर बोलताना चालत बोला
• लहान हालचालींनीही शरीराला “मी सक्रिय आहे” असा संदेश मिळतो
🧠 Logic लक्षात ठेवा
• Gym optional आहे
• Movement non‑negotiable आहे
लहान हालचाली = मोठा फरक
आरोग्य टिकवण्यासाठी महागडे gadgets किंवा gym membership नाही, तर दररोजच्या routine मध्ये छोट्या हालचालींचा समावेश महत्त्वाचा आहे.
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#JustForHearts #Exercise
आपल्या उत्पन्नातील किमान १० % वाटा स्वतःसाठी गुंतवायला हवा.
▪️ज्याचं इंग्रजी कच्च असेल त्याने क्लासेस लावावेत.
▪️ इंटरनेट, एआय व सेल्स-मार्केटिंगचे काही बेसिक कोर्सेस करावेत.
▪️तरूणांनी आपल्या क्षेत्रातली किमान दोन नवी सॉफ्टवेअर्स शिकावीत.
▪️आपण ज्या क्षेत्रात काम करतो
१/५
#Help_Needed
I come from a generational farming family.
My father was the first to step out of that path - he moved into government service, and after taking voluntary retirement in his late forties, built a full time business in a niche service sector.
Now, I find myself standing at a similar crossroads.
I’ve completed ~ seven years in government service.
Don’t have any form of debt, hardly any expenses of my own (wife working in pvt sector , a kid in nursery) , and I benefit from a joint family setup that shares most household responsibilities / expenses.
Thanks to the Covid rally, my portfolio corpus today is worth much more than the total salary I’ve earned in these seven years - which gives me a unique kind of confidence and headroom.
Till about 2023, I had always thought what I’m asking today wasn’t even possible - because I didn’t really know much about the investment world.
I’m the first in my family to ever own shares in the market, so there was no mentor or reference point.
But over time, I learned, made mistakes, and slowly built conviction and could takek Timely Diversification call.
Earlier, my PF was 100% in equities, but I gradually pivoted it to about 60-70% equity and the rest into gold, silver, and Bitcoin - with gold forming the major chunk.
Despite this shift towards balance, I’ve managed to maintain similar growth, which now makes me believe that maybe I can actually take this leap.
That’s where the question really comes from -
Should I now pivot like my father once did?
Leave the job and focus completely on the family business, while actively managing my investments?
The business itself is stable, though not high-growth - it has its limits, but it gives me TIME that my job doesn’t.
On the other hand, it's a government Group A job, which offers a sense of certainty,good salary structure, and comfort that’s hard to undervalue esp in " Current Economic scenario. "
Btw , I also have an option that complicates things - a ‘leave without pay’ from department, which would let me test this path without closing the door behind me.
It feels like a safe middle path , but also like postponing an inevitable decision. (As I don't perticularly love my Job..I mean it's ok..I can do it till retirement but dealing with public , Journalists, courts etc etc is quite exacerbating to be honest..health n family life is severely severely affected)
So , The question I keep circling back to is simple but heavy -
Do I take a leap or NOT ?!
I’ve seen my father make that switch once and create a meaningful second innings, but every generation’s reality is different.
So I’m putting this out here - for perspective.
For those who’ve stood at similar crossroads -
how did you decide when to stop playing safe and when to finally bet on yourself?
#TIA
उपमुख्यमंत्री मा. ना अजितदादा पवार दिनांक ६ ऑगस्ट पासून बीड दौऱ्यावर आहेत.
७ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजता ते चंपावती क्रीडांगण येथे ते पाहणी करणार असल्याचे दौऱ्यात म्हटले होते.
परंतु अजित दादा ग्राउंडवर आले ५.५५ ला.
त्यामुळे बीडकऱ घरातून बाहेर पडण्याआधी ते ६.१५ ला पुढील विकास कामाची पाहणी करण्यासाठी निघून गेले.
आपल्या कामाप्रती माणूस किती तत्पर असावा आणि तळमळ कशी असावी हे अजितदादा यांच्याकडून सर्वच नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे..!
चंपावती क्रीडा संकुलवर सुधारणा करण्यासाठी अनेक सूचना ही केल्या.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी त्यांना येथील विकास कामांबाबत सविस्तर माहिती दिली.
@AjitPawarSpeaks
ताकदवान होण्यासाठी सोपे तंत्र -
आपल्या मेंदूला कल्पना व वास्तव यातला फरक समजत नाही. त्याच्यासाठी या दोन्हीही फक्त अंमलबजावणीसाठीच्या सूचना असतात. आपण जी वाक्य स्वतःशी बोलतो त्याची मेंदु थंडपणे आपल्या शरीराकडून अंमलबजावणी करून घेतो. आपले व्यक्तिमत्व तसे बनत जाते. याची अनुभूती आपण दररोज घेत असतो पण आपल्या हे लक्षात येत नाही.
वाईट स्वप्न. आपण वाईट स्वप्न पाहतो तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, घाम येतो, भीतीच्या भावना निर्माण होतात. वास्तविकता ते झोपेत पडलेले स्वप्न असते पण मेंदूला ते खरे वाटते, त्याला मेंदु इनपुट्स म्हणुन घेतो म्हणुन मेंदूद्वारे त्याप्रमाणे बदल शरीरात घडवून आणले जातात.
हॉरर चित्रपट पाहतेवेळी सुद्धा आपल्या शरीरात आपोआप तसेच बदल घडतात. हृदयाचे ठोके वाढतात, नाडी वेगवान होते, घाम येतो, अंगावर केस उभे राहतात, शहारे येतात इत्यादी. त्याचे सुद्धा कारण मेंदूला हे वास्तव नाही याची जाणीव होत नाही. त्याच्या दृष्टीने ते फक्त इनपुट्स असतात.
मैथुन क्रियेमध्ये सुद्धा कल्पना व वास्तव याची गल्लत मेंदू करतो व त्याचा हार्मोन्स रिलिटेड परिणाम साधला, जातो स्खलन होते.
पण ही बाब आपण आपल्या फायद्यासाठी वापरून घेऊ शकतो. आपण सातत्याने सकारात्मक स्वयं सूचना मेंदूला देत राहिल्यास मेंदू त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करून सकारात्मक परिणाम साध्य करायला मदत करतो. यामध्ये आपल्याला जसे व्हायचे आहे तसे आपण ऑलरेडी आहोत अशा प्रकारच्या सूचना, विचार सातत्याने करत राहिल्यास आपोआप तसे बनून जातो. नव्हे मेंदु आपल्याला आपोआप तसे बनवून टाकतो. पण आपल्याला वाटते की असे विचार मी कसे निर्माण करू ? मला शक्य नाही वगैरे. पण आपण हे लक्षात घेतले पाहिजे की अशा सूचना अथवा विचार म्हणजे फक्त वाक्य असतात. अशी वाक्य तयार करून त्याची उजळणी करत राहायची आहे. यात अवघड काहीही नाही. आपल्या स्वतःबद्दल काय धारणा अस्तित्वात आहेत हे साफ डोक्यातून काढून टाकायचे. कारण त्या धारणा काही आपल्याला जन्मजात प्राप्त झालेल्या नाहीत. आपण त्या स्वतः आयुष्य जगताना अनेक बाबींचा अर्थ लावून निर्माण केल्या आहेत. म्हणुन पाटी कोरी करावी व खालील कृती कराव्यात.
आपल्याला शिस्तबद्ध व्हायचे असेल तर मी प्रचंड शिस्तबद्ध असून अधिकाधिक शिस्तबद्ध शिस्तप्रिय होत चाललो आहे.
मी अत्यंत अभ्यासु असून अधिकाधिक अभ्यासु होत चाललो आहे.
मी अत्यंत धैर्यवान असून अधिकाधिक धीट होत चाललो आहे.
मी अत्यंत हुशार असुन अधिकाधिक हुशार होत चाललो आहे.
मी अत्यंत निर्भीड असुन अधिकाधिक निर्भीड होत चाललो आहे.
याप्रकारे आपल्याला जसे व्हायचे आहे तसे आपण ऑलरेडी आहोतच व त्या गुणात, वृत्तीत क्षणोक्षणी वाढ होते आहे अशा अर्थाची वाक्ये तयार करून त्याची सकाळी उठल्यापासून मनाशी उजळणी करत राहावी.
हेच तंत्र आपण आपल्या घरातील विशेषत्वाने लहान मुले, विद्यार्थी यांचेशी बोलताना वापरावे. कारण आपण त्यांच्याबद्दल उच्चारत असलेली वाक्ये ही नकळत त्यांच्या स्वतःबद्दलच्या धारणांचा भाग बनुन जातात.
उदा आपल्या घरातील मुल, विद्यार्थी, व्यक्ती हे अपेक्षित यश मिळवत नाही असे आपल्याला वाटत असेल तर तुला काही जमतच नाही, तु निर्बुद्ध आहेस, बैल आहेस, तुला अक्कल नाही, निव्वळ ओझं आहेस वगैरे सहसा बोलले जाते. त्याऐवजी तुझ्यात प्रयत्न करण्याची प्रचंड क्षमता आहे, तु कायम परत जोमाने कामास लागतोस, तु अजिबात दडपणात, भीतीत येत नाही, तुझ्या या गुणामुळे तुला आता अधिकाधिक यश मिळेल अशा अर्थाचे सकारात्मक इनपुट्सवाले वाक्य त्यांना बोलत रहावे. बघा त्यांच्या प्रतिसादात व वागण्यात कसा गुणात्मक बदल आपोआप होत जातो.
सर्व काही भाषेत असते. आपण स्वतःशी जो संवाद साधतो त्यावर सर्व अवलंबून असते. हेलन केलर या आयुष्याची काही वर्ष अंध, मूक, कर्णबधिर होत्या. त्यांना दिसत नसल्याने, बोलता, ऐकू येत नसल्याने ( कारण त्यावेळी या तीन संवेदनशिवाय कोणतीही भाषा शिकणे अशक्य होते. ) त्यांना कोणत्याही भाषा येत नव्हत्या, शून्य संवाद अवस्थेत त्या होत्या. त्यांना भाषा शिकविण्यासाठी त्यांनी व त्यांच्या शिक्षिकेने मिळुन ब्रेल लिपी शोधली तेव्हा कुठे त्यांना भाषा, शब्द, वाक्य अवगत झालीत. हेलन केलर यांनी त्यांच्या भाषाविहीन कालखंडाचा अनुभव एका मुलाखतीत स्पष्ट केला होता. जेव्हा त्यांना कोणत्याही भाषा अवगत नव्हत्या तेव्हा त्यांना राग, लोभ, भीती, आनंद, दुःख व इतर कोणत्याही भावना नव्हत्या, त्या निर्माणच होत नव्हत्या. त्या त्यांच्यात निर्माण होऊ लागल्या जेव्हा त्यांना भाषा, शब्द अवगत झाले.
आयुष्यातील अभ्यास, करिअर, आरोग्य, संपत्ती व्यवस्थापन, लोकांमधील वावर, व्यवसाय अशा अनेक व प्रत्येक क्षेत्रात हे तंत्र वापरून तुमच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला सकारात्मक व ताकदवान बदल घडविता येतील.
डॉ प्रशांत भामरे.
बेचारे नेताओं पर जनता की सेवा का कितना साइड इफ़ेक्ट होता है ,देखिए!
"Sea facing- शीशमहल" बनवाना पड़ता है.
आंध्र प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी का समंदर को निहारता ये आलीशान आशियाना...
दिल्लीत संमेलन असल्यानं सगळ्या प्रकाशनसंस्था आल्या नाहीत, आल्यात त्यांनी पुस्तकं फार कमी आणलीत, काहींनी तर डिस्प्लेसाठीच पुस्तकं आणली. मग असलेल्या पर्यायांमधूनही निवडलेली संपत्ती —
I was in Singapore this week; most I met said they never cook at home, and others don't have a kitchen.
If India were to follow this trend, investing/opening restaurants would be a massive opportunity, but we don't have restaurant brands that have close to the scale Southeast Asian chains do.
What's different in our consumption behaviour? And will this change say when GDP per capita crosses 5k USD, and labour costs increase?
To my restaurateur friends, if one thing could change to make this industry in India thrive, what would that be?
एखाद्या पुस्तकाबद्दल इतरत्र कुठेही तुटक-तुटक का होईना, पण सतत नजरेसमोर येत गेलं की एक उत्सुकता लागून राहते, कुतुहल वाढत जातं. या कादंबरीबाबत माझं बरंचसं तसं झालं. आजच प्रत हाती आलीय.