नमस्कार,
@DrSEShinde साहेब,
मी तो विद्यार्थी आहे ज्याने MIDC मार्फत २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेली परीक्षा दिलेली आहे.
सध्या जाहिरात येण्यापासून ते DV होण्यापर्यंतचा कालावधी पाहता जवळपास ३ वर्ष उलटली. मात्र, विद्यार्थी मात्र अजूनही वाटच बघतोय की कधी त्याला joining मिळेल.
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे सुमारे ४,००० शेतीमालाचे कंटेनर जेएनपीए बंदरावर अडकून पडले आहेत. मी आज स्वतः जेएनपीए बंदरावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र आतापर्यंत केंद्र किंवा राज्य सरकारचा कोणताही जबाबदार मंत्री येथे पाहणीसाठी आलेला नाही. यावरून सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली उदासीनता स्पष्टपणे दिसून येते. हा गंभीर विषय मी उद्या विधानसभेत मांडणार आहे.
@Dhananjay4INC खूप slow काम आहे midc च. त्यांना भरती करायची की नाही ते तरी एकदा सांगून द्या. मुलांना नाहक त्रास होत आहे. तेथील अधिकारी बेजबदारीने उत्तर देतात. मुलांना किती त्रास होतो आहे याची कल्पना नाही या लोकांना. 2.5 वर्षे मजाक लावली आहे.
मा. उदय सामंत जी,
MIDC भरतीचा हा अन्याय अजून किती काळ?
MIDC भरती प्रक्रिया सुरू होऊन साधारणतः २.५ वर्षे झाली, निकाल लागून ५ महिने उलटले तरी अजून Document Verification (DV) च्या तारखा नाहीत. ज्या पदांना skill test / interview नाही, त्यांची प्रक्रिया तरी तात्काळ पूर्ण का केली जात नाही?
आचारसंहिता संपल्यानंतर १ महिन्यात प्रक्रिया पूर्ण करू असे आश्वासन दिले गेले होते. आजही विद्यार्थी वाट पाहत आहेत. हे आपले अपयश नाही तर काय?
MIDC ला तात्काळ DV व नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. विद्यार्थ्यांचा संयम संपत चालला आहे.
@INCHarshsapkal@samant_uday@midc_india@mieknathshinde
#MIDCRecruitment #StudentsJustice
@samant_uday साहेब, 2 वर्ष झाले मुल MIDC भरती येऊन तरी हे फायनल मेरिट लिस्ट लावत नाही. मुलांना फोन वर 20 दिवस झाले एक सही बाकी आहे असे कारण देत आहे.तिथले कर्मचारी मुलांना अरेरावी करतात . आता तर कॉल पण उचलत नाही.हेच का तुमचे गतिमान सरकार.2 वर्ष वाट बघून मुल frustrtate झाली आहेत.
@PravinAlai अतिशय योग्य मागणी आहे. काही मुल नेतेगिरी करण्यात पटाईत आहे. त्यांच्यामुळे परीक्षा वारंवार पुढे ढकलावी लागते. यात प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांचा नाहक बळी जातो. अगोदरच ही परीक्षा २ वेळा पुढे ढकलण्यात आली आहे.
तमाम विदयार्थ्यांच्या वतीने विनंती...
4 जानेवारीची MPSC परीक्षा वेळेवर होऊ दया.
प्रामाणिक विद्यार्थी परीक्षा वेळेवर हेण्याची मागणी करत आहेत, त्यांना सर्वाना आपल्याकडून अपेक्षा आहे.
परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नियोजन, तयारी आणि भविष्य प्रभावित झाले आहे.
मा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी आपणास विनंती की, याचे कुणी तरी भांडवल करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यावर विदयार्थ्यांना न्याय देणारे आपणच आहात. हे सर्व विदयार्थी जाणून आहेत. यावर निर्णय घेऊन
विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित व सुनिश्चित करा.
ही विनंती.!
#exam_ontime #MPSC_on_schedule
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#MPSCStudents
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@LoksattaLive@Dev_Fadnavis कोणते लाखो विद्यार्थी आहे हे ? 1-2 हजार विद्यार्थी ज्यांनी फॉर्म पण भरले असतील त्यांच्यासाठी काही नेतेगिरी,शासनातील मुले अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून करताय. एक तरी परीक्षा वेळेवर होऊ द्या.ही परीक्षा 2 वेळा postponed झालिये
@RealBacchuKadu एक ही परीक्षा वेळेवर होत नाहीये. याला कारणीभूत विद्यार्थीच आहेत. मुलांनी आधीच फॉर्म भरले आहेत. नंतर त्यांना PSI साठी allow करण्यात येईल पण यांना पेपर च वेळवर नको आहे.SR जागा आल्या म्हणून यांना अभ्यासासाठी वेळ हवा आहे. अभ्यास करणाऱ्या मुलांना याच distraction होत आहे
@MpscGuidance@mpsc_office Aadhi psi cha 44 , 45 cut off lagaycha . Tevha tumhi psi pre kadhu shkala nasal ata kuth 62-65 cut off cross krnar ahe tumhi. 😂😂. Itke varsh abhyas karun psi post nighali nahi ata SR kadhnar ka ? Jr adhi form bharla asel tr SR kadha. Kshala psi sathi radat ahe .
@MpscGuidance@mpsc_office PSI जागा वाढ करणारे मुलानी फॉर्म भरून ठेवलेत त्यांच्यासाठी GR यायला पाहिजे.काही मंत्रालयीन क्लार्क टेलिग्राम admin SR जागा आल्या म्हणून परीक्षा पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे.आयोगाची सगळी स्वयता घालवली आहे या लोकांनी सगळ आपल्या मर्जी सारखे पाहिजे.आयोगाने परीक्षा वेळेवर च घ्यावी.
माननीय @mpsc_office आयोग
प्रामाणिकपणे मेहनत करणार्या मुलांचा संयम तोडू नका
4 जानेवारी रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्र लवकरात लवकर उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून द्या.❤️
@MpscGuidance@mpsc_office टोळ्यांनी पुन्हा वयवाढ च्या नावाखाली परीक्षा पुढे ढकलण्याचे षडयंत्र रचले आहे. 0.001% लोकांसाठी तुम्ही लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळताय. पुढे तारखा नाहीत.
परीक्षा पुढे गेली की, आम्ही किती महान, आयोगाला झुकवले असे म्हणायला ही राक्षसी वृत्तीची पाताळयंत्री लोक मोकळी.
@MpscGuidance@mpsc_office दर वेळी कोणती ना कोणती बाब घेऊन नेतागिरी करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी.आयोगाचा स्वायतपणा जपावा.वारंवार परीक्षा पुढे गेल्याने विद्यार्थांच्या, त्यांचा पालकांच्या मनात आयोगावरचा विश्वास कमी होतो,त्यांचे आर्थिक,मानसिक त्रास सहन करावा लागतो.
@samant_uday MIDC भरती 2023-
शासनाच्या इतर विभागांची भरती प्रक्रिया सुरू असताना केवळ MIDC लाच आचारसंहितेचा अडसर का?
जाहिरात येऊन 2 वर्षे झाली. निकाल ऑक्टोबर मध्ये लागला असून पुढील प्रक्रिया (निवड यादी, कागदपत्र पडताळणी, नियुक्ती) तात्काळ सुरू करावी ही विनंती
@samant_uday MIDC भरती 2023-
शासनाच्या इतर विभागांची भरती प्रक्रिया सुरू असताना केवळ MIDC लाच आचारसंहितेचा अडसर का?
जाहिरात येऊन 2 वर्षे झाली. निकाल ऑक्टोबर मध्ये लागला असून पुढील प्रक्रिया (निवड यादी, कागदपत्र पडताळणी, नियुक्ती) तात्काळ सुरू करावी ही विनंती
@samant_uday MIDC भरती 2023-
शासनाच्या इतर विभागांची भरती प्रक्रिया सुरू असताना केवळ MIDC लाच आचारसंहितेचा अडसर का?
जाहिरात येऊन 2 वर्षे झाली. निकाल ऑक्टोबर मध्ये लागला असून पुढील प्रक्रिया (निवड यादी, कागदपत्र पडताळणी, नियुक्ती) तात्काळ सुरू करावी ही विनंती