📍अकोला (दि.26 सप्टेंबर 2024)
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय व समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आज अकोला महानगरातील प्रभाग क्रमांक 03 मधील श्री.संत गजानन महाराज मंदिर न्यू तापडिया नगर येथे संपन्न झालं.
#DevendraFadnavis#Akola
📍अंत्री मलकापूर ता.बाळापूर जि.अकोला (दि.27 सप्टेंबर 2024)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार वारकरी सांप्रदाय आणि मानवता वादाचे पुरस्कर्ते ह.भ.प.श्री.संजय महाराज पाचपोर यांना नुकताच महाराष्ट्र शासना तर्फे 2024 चा ज्ञानोबा तुकाराम महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
1
या ग्राम���ण रुग्णालयाचे काम सुरु करण्यासाठी शासकीय मान्यता देखील मिळाली आहे.
नागरिकांच्या सेवेसाठी कायम कार्यरत असणारे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झालं आहे.
त्यामुळेच दिसतोय फरक रणधीर भाऊच परत.
#BJP4AkolaEast #MLARandhirSawarkar
अकोला पूर्व मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष रुग्णसेवक आमदार @MeRPSawarkar यांच्या विशेष प्रयत्नातून मतदारसंघातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात या निमित्ताने प्रधानमंत्री जन आरोग्य मिशन अंतर्गत शिवापूर येथे जिल्हा रुग्णालय व बोरगाव मंजू येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून आणले.
शि���ापूर येथील जिल्हा रुग्णालयाच्या कामाकरता 46 कोटी रुपये मंजूर करून आणत या जिल्हा रुग्णालयाचे काम सुरु झाले आहे.लवकर हे जिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.तसेच बोरगाव मंजू येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाकरता 18 कोटी रुपये मंजूर करून आणले असून,
📍अकोला (दि.25 सप्टेंबर 2024)
आज भाजप अकोला जिल्हा कार्यालयात घुसर चे माजी सरपंच आणि जेष्ठ शिवसैनिक जगदीश नारायणराव पागृत यांच्यासह पुरुषोत्तम पागृत,राजू विश्वनाथ सिंग लहरिया,राजू पाटील भगत यांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
1
📍अकोला (दि.22 सप्टेंबर 2024)
दीनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून अकोला महानगर पालिका अंतर्गत संत गाडगेबाबा नागरी बेघर निवारा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालक मंत्री @RVikhePatil साहे��� यांच्या हस्ते आज संपन्न झाला यावेळी प्रामुख्याने उपस्थित होतो.
1
📍अकोला (दि 22 सप्टेंबर 2024)
आज पालकमंत्री @RVikhePatil साहेब यांनी अकोला जिल्ह्यातील शिवापूर येथील नुकसान क्षेत्राची पाहणी केली यावर्षी सतत च्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आला आहे.
1
📍डॉ.पंदेकृ विद्यापीठ,शिवार फेरी अकोला (दि.22 सप्टेंबर 2024)
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ द्वारा खरीप हंगाम 2024 अंतर्गत आयोजित शिवार फेरी च्या समारोपीय कार्यक्रमात आज राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकम��त्री ना. @RVikhePatil साहेब यांच्यासमवेत उपस्थित राहून
1
📍अकोला (दि.22 सप्टेंबर 2024)
आज राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अकोला दौऱ्या दरम्यान आणासाहेब पाट��ल आर्थिक मागास विकास महामंडळ तर्फे पुंडा ता,अकोट,जिल्हा,अकोला येथील रहिवासी ��ेतकरी सौ.कल्याणी अतुलराव कुलट यांना,
1
📍अकोला (दि.22 सप्टेंबर 2024)
आज पं.दे.कृ विद्यापीठ अकोला येथील शिवार फेरी कार्यक्रम व जिल्ह्यातील विविध शासकीय कर्यक्रमाच्या अनुषंगाने पालकमंत्री मा.@RVikhePatil साहेब यांचे आज अकोला विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांचे स्��ागत केले व जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली.
📍मोठी उमरी,अकोला (दि.21 सप्टेंबर 2024)
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय व समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आज श्री.विश्वकर्मा मंदिर मोठी उमरी येथे संपन्न झाले.
1
#DevendraFadnavis#HealthCamp#MLARandhirSawarkar#AkolaEast
📍म्हैसांग जि.अकोला (दि.20 सप्टेंबर 2024)
राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यालय व समन्वयाने मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आज अकोला पूर्व मतदारसंघातील म्हैसांग येथील आरोग्य उपकेंद्र येथे संपन्न झालं.
1
📍पत्रकार परिषद,अकोला (दि 13 सप्टें 24)
आज अकोला येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष @cbawankule जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकर परिषद पार पडली पत्रकारांशी विस्तृत चर्चा यावेळी झाली.यावेळी खा.अनुपजी धोत्रे,आ.वसंतजी खंडेलवाल
#BJP#Maharashtra#Akola#ChandrashekharBawankule
📍अकोला (12 सप्टेंबर 2024)
अकोला जिल्हा दौऱ्या दरम्यान भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी अकोला पूर्व अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
1