विधानपरिषदेचे आमदार श्री.विवेक कोल्हे यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेशजी राणे यांची विधान भवनात भेट घेतली. यावेळी PMMSY अंतर्गत स्थापन मत्स्य सहकारी संस्थांना शासकीय हॅचरीज प्रमाणे खरेदीत प्रथम प्राधान्य मिळावे याबाबत निवेदन दिले.
@NiteshNRane
जिजाऊ शैक्षणिक-सामाजिक संघटनेचे संस्थापक तथा शिवसेनेचे उपनेते श्री.निलेश सांबरे यांची दि-ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल त्यांनी आज मत्स्य व बंदरे मंत्री श्री नितेशजी राणे यांची सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
खासदार सुनील तटकरे जी, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री अदिती तटकरे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बालाजी कल्याणकर यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विधानभवन येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
@NiteshNRane
आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश लांडगे, आमदार संग्राम जगताप, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संजय बनसोडे, आमदार प्रवीण तायडे यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विधानभवन येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
@NiteshNRane
आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार सदाभाऊ खोत, आमदार संजय बनसोडे यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विधानभवन येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
@NiteshNRane
आमदार श्री. रविंद्र फाटक यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
@NiteshNRane
सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विधानभवन येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
@NiteshNRane
अक्कलकोटचे आमदार श्री. सचिन कल्याणशेट्टी यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
@NiteshNRane
विधानपरिषदेचे आमदार श्री. राजेंद्र राऊत यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
@NiteshNRane
गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी आज मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
@NiteshNRane@iYogeshRKadam
गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी आज मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांची शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली.
@NiteshNRane@iYogeshRKadam
भाजपा आमदार तथा राज्याचे माजी मंत्री श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विविध विकासकामांच्या अनुषंगाने आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली.
@NiteshNRane@SMungantiwar
गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी आज मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांची शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
@NiteshNRane@iYogeshRKadam
आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांनी केलेल्या आवाहनानुसार मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विभागाला शासकीय सेवेतील इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा कमीत कमी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचे पालन करीत वाहनांचा कमीत कमी वापर व्हावा या दृष्टीने आज शासकीय निवासस्थान ते मंत्रालय असा पायी प्रवास करून कॅबिनेट बैठकीसाठी उपस्थित राहिलो.
In keeping with the appeal made by Prime Minister Narendra Modi, Chief Minister Devendra Fadnavis has directed every department in the state to minimize the use of fuel-powered vehicles in government service. Following these directives and with the objective of reducing vehicle usage, I travelled on foot today from the official residence to the Mantralaya to attend the Cabinet meeting.
@narendramodi@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4India@BJP4Maharashtra
#NarendraModiji #FuelSaving #ElectricVehicles #AusterityMeasures #GreenEnergy
देवगड तालुक्यातील मौजे गिर्ये येथील बुद्धविहाराच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधला; मागासवर्गीय वस्तींची जातीवाचक नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झाला असून हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
जिल्ह्यातील बौद्ध व आंबेडकरी समाजाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा शासनाचा निर्धार असून सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असेही नमूद करण्यात आले.
गिर्ये परिसरातील बौद्ध समाजाने दाखविलेल्या संघटन कौशल्याचे विशेष कौतुक करत सामाजिक ऐक्य आणि विकासाच्या कार्यात समाजाचा सहभाग प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
यावेळी माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, डॉ. भीमराव आंबेडकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
#बुद्धविहार #देवगड #वर्धापन_दिन