आज पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब व आ. चंद्रकांत जाधव यांच्या समवेत कसबा बावडा येथील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतीची व पूरग्रस्त भागाची पाहणी केली. @cpjadhav3100
It's time to celebrate!
Congratulation to the Indian Women's #Hockey Team on reaching the Semifinals of the #Olympics2021 tournament with a thumping win over three-time Olympic Champions Australia. Wishing the team continued success & glory for the country. @thehockeyindia
संकटावेळी प्रत्येकवेळी...जनतेसोबत..
महापुराच्या काळात डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील आणि आ.ऋतुराज पाटील यांच्याकडून कोल्हापूर शहरात पाणीपुरवठा. #kolhapur
या पार्श्वभूमीवर, कोविडच्या संकट काळामध्ये नेमकी गरज ओळखून ऑयस्टर जैन ग्रुपने रक्तदान आणि लसीकरणाचा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
- आ. ऋतुराज पाटील
गेली कित्येक वर्ष ऑयस्टर जैन ग्रुपने अनेक सामाजिक उपक्रम राबवत लोकांना मदत करण्याचे काम केले आहे. रक्तदान शिबिर सध्याच्या काळामध्ये खूप महत्त्वाचे आहे. या काळामध्ये अनेक ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे.
Nice Sketch, Rahul!
स्केच आर्टिस्ट राहुल संकपाळ यांनी आज माझे आणि अर्जुनचे हे सुंदर स्केच मला भेट म्हणून दिली. राहुल, हे स्केच खूप सुंदर आहे, आपले मनःपूर्वक आभार!
आज मंत्रालायमध्ये राज्याचे कौशल्य विकास आयुक्त श्री. दिपेंद्र कुशवाहजी यांची भेट घेतली. यावेळी, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये रोजगार निर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या 'मिशन रोजगार' उपक्रमाबाबत त्यांना माहिती दिली. @Mission_Rojgar
कोल्हापुरातील राजाराम तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरेजी यांची मुंबई येथे भेट घेऊन विकास आराखडा व आवश्यक निधीबाबत चर्चा केली.
@AUThackeray
कोल्हापूरकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला रंकाळा तलाव परिसरामध्ये पर्यटन वाढीच्या दृष्टीने आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच, राजाराम तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आज पर्यटन राज्यमंत्री ना. अदिती तटकरेजी यांची भेट घेतली.
शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूरांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील साहेबांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक सरांना उदंड दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच, आई अंबाबाई चरणी प्रार्थना! @dhananjay_munde
स्वं. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती निमित्त लोकमत समूहाच्या वतीने २ जुलै पासून राज्यभरामध्ये भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. आज या रक्तदान शिबीराला भेट देऊन कोरोनाच्या संकटकाळात आपण सर्वांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करावे, असे मी आवाहन केले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा भासतोय. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत आज मोरेवाडी ग्रामपंचायत आणि दैनिक लोकमत यांचयावतींने रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आल होते. या शिबिरात प्रतिसाद देत जवळपास 75 रक्तदात्यांनी रकदान केले आहे.
कोरोना संकटंकाळामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासात कोविड योध्दांनी रुग्णांना मदतीचा हात दिलेल्या कोविड योध्दांचा संदीप पाटील युवा मंच, प्रिती सोलर शॉपी आणि दुर्वा फॉउंडेशनद्वारे सानेगुरुजी मोहिते पार्क येथील लोकमान्य सभागृहामध्ये सन्मानित करण्यात आले.
आज या रक्तदान शिबीराला भेट देऊन कोरोनाच्या संकटकाळात आपण सर्वांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करावे, असे मी आवाहन केले. या रक्तदान शिबीरात महिलांनी सुध्दा आपला सहभाग दर्शविला. शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
स्वं. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती निमित्त लोकमत समूहाच्या वतीने २ जुलै पासून राज्यभरामध्ये भव्य रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातही सीपीआर रुग्णालयाच्या सहकार्याने सानेगुरुजी वसाहत श्री वसंतराव देशमुख इंग्लीश मेडियम स्कूल येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे