@RRPSpeaks खुप खुप आभर दादा @RRPSpeaks.... आमचा भरतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा हीच इच्छा.... कठीण काळात दिलेली तुमची साथ अम्ही कायम लक्षात ठेवू 🙏
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्या मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी २८ ऑगस्ट रोजी सिंचन भवन पुणे येथे उपोषण सुरु केले होते. त्या दिवशी मी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांशी भेट घेऊन, हा विषय निकाली काढण्याची विनंती केली असता ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ११ तारखेला प्रकरण न्यायालयासमोर येणार असल्याचे सांगत उपोषण सोडण्यासाठी मी विद्यार्थ्यांना विनंती केली होती, त्यानुसार विद्यार्थ्यांनी देखील उपोषण मागे घेतले होते.
परंतु, आता ११ तारखेला सुनावणीसाठी सदरील प्रकरण लिस्ट झाले नसल्याची बाब समोर आली आहे. एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात, परंतु तरीही शासनाने यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा व विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळावा हि विनंती.
राज्यात सुरु असलेल्या #सरळसेवा भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर #पेपरफुटी च्या घटना समोर येत आहेत. वेळोवेळी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादात #पेपरफुटी वर कडक कायदा आणण्याची #युवा वर्गाची आग्रही मागणी दिसून आलेली आहे. #उत्तराखंड सरकारने आणलेला #कायदा नक्कीच प्रभावशाली आहे. त्याच धर्तीवर आपल्या राज्यात देखील कडक कायदा आणावा यासाठी #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन यासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
https://t.co/VJL4QfQHR3
२२ जुलै २०१९ : जाहिरात प्रसिद्ध
६, ९, १२ ऑगस्ट २०२२ : परीक्षा प्रक्रिया पूर्ण
२४ मार्च २०२३ : सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध
सरकारने तातडीने नियुक्ती देऊन मुद्दाम भरती प्रक्रिया सुरू असताना अडथळा निर्माण करणाऱ्या वर कारवाई केली पाहिजेत.
@Dev_Fadnavis
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे.
न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.
मी सिंचन भवन बोलतोय*🪄 येताय ना सगळे मी वाट बघतोय.2019 पासून तुमचे हाल पाहतोय..परीक्षा घ्या, निकाल लावा, बर कागद पत्र पडताळणी करा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही येत होता मी फक्त निपचित राहून पाहत होतो. पण *आता मला पण भेटायचंय तुम्हाला*❤️@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis
https://t.co/Oc9kb0EjQT
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde@RRPSpeaks
जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदभरतीला ४ वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप नियुक्त्या नाहीत त्यामुळे दि.२८ ऑगस्ट २०२३ पासून आम्ही सर्व ४९५+अभियंते सिंचन भवन पुणे येथे साखळी उपोषणाचा मार्ग निवडला आहे.
@Dev_Fadnavis@Dev_Fadnavis साहेब लवकरच आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्याल हि अपेक्षा..🙏
जाहिरात येऊन 4 वर्ष होऊन गेले आणि
परीक्षा देऊन आज 6 ऑगस्ट ला 1 वर्ष झाले
आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा ही नम्र विनंती🙏
#wrd_je_2019
@Dev_Fadnavis जलसंपदामंत्री महोदय @Dev_Fadnavis साहेब आपल्याकडे पाठपुरावा केलेल्या कनिष्ठ अभियंता गट ब च्या उमेदवारांचा मुद्दा विचारात घेऊन 495 अभियंत्यांना लवकरच सेवेमध्ये रुजू करून घ्याल अशी माफक अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. व
ती नक्की पूर्ण होईल ही अपेक्षा आणी 4 वर्षांपासून विलंब झाला आहे
@Dev_Fadnavis साहेब लवकरच आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्याल हि अपेक्षा..🙏
जाहिरात येऊन 4 वर्ष होऊन गेले आणि
परीक्षा देऊन आज 6 ऑगस्ट ला 1 वर्ष झाले
आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा ही नम्र वनंती
#wrd_je_2019
@Dev_Fadnavis@Dev_Fadnavis साहेब लवकरच आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्याल हि अपेक्षा..🙏
जाहिरात येऊन 4 वर्ष होऊन गेले आणि
परीक्षा देऊन आज 6 ऑगस्ट ला 1 वर्ष झाले
आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा ही नम्र वनंती
#wrd_je_2019
कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️
नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
@RRPSpeaks कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️
नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻
@RRPSpeaks कनिष्ठ अभियंता जलसंपदा उमेदवारांचा मुद्दा घेतल्याबद्दल दादा तुमचे आभार❤️
नियुक्ती मिळेपर्यंत आपण असाच पाठपुरावा करावा आम्ही महराष्ट्रातील सर्व अभियंते आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू🙏🏻