पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना “निर्णय लकवा” झालाय का?
आज वरणगाव नगरपरिषद (तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव) येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुद्धा पुणे महानगर पालिकेला कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी पत्र दिले आहे. लाखो परीक्षार्थी, संघटना व लोकप्रतिनिधींनी विनंती पत्र दिल्यानंतरही जर पुणे महापालिका आयुक्त योग्य निर्णय घेत नसतील, तर त्यांनी तातडीने पायउतार व्हावं!
मा. अजित दादा,
आपण पुण्याचे पालकमंत्री आहात. पार्थ पवार यांना एक न्याय आणि लाखो परीक्षार्थींना वेगळा न्याय का?
@AjitPawarSpeaks@INCHarshsapkal@chennithala@BMSandeepAICC@navalMH@PMCPune
PMC ज्युनियर इंजिनिअर भरती परीक्षा १ डिसेंबरला आहे, पण उमेदवारांनी निवडलेली केंद्रे न देता शेकडो किमी दूर खासगी केंद्रे लादली गेली आहेत!!! अनेकांना १-२ डिसेंबरला नगरपरिषद निवडणूक ड्युटी + २ डिसेंबरला मतदानाचा हक्कही गमावावा लागणार!
परिणामी हजारो पात्र उमेदवार परीक्षेलाच बसू शकणार नाहीत. हा थेट अन्याय आहे!
@navalMH@PMCPune साहेब,
➡️ चुकीची केंद्रे तात्काळ दुरुस्त करा ➡️ १ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही विनंती.
#PMC_JE_Exam #परीक्षा_पुढे_ढकला
@INCHarshsapkal@INCMaharashtra@Mpsc_Andolan@degree_holders@PunyachiMPSC
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे.
न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.
@Dev_Fadnavis@Dev_Fadnavis साहेब लवकरच आम्हा ४९५ जलसंपदा कनिष्ठ अभियंता उमेदवारांना नियुक्त्या द्याल हि अपेक्षा..🙏
जाहिरात येऊन 4 वर्ष होऊन गेले आणि
परीक्षा देऊन आज 6 ऑगस्ट ला 1 वर्ष झाले
आमचा विषय लवकरात लवकर मार्गी लावा ही नम्र विनंती🙏
#wrd_je_2019
#सरळसेवा_परीक्षा#फीस_कमी_करा
1. @Awhadspeaks#पेपरफुटी_कायदा_करावा ही मागणी आपण आज अधिवेशनात लाऊन धरली त्यासाठी धन्यवाद. @mpsc_office आयोगाचे पेपर कधीही फुटत नाहीत. #MPSC आयोग आपली पारदर्शक भूमिका नेहमीच बजावतो आहे..चुकून साहेब तूम्ही #MPSC आयोगाचा उल्लेख केला.. 🙏🙏
👉 प्रश्न आहे तो वर्ग-३ आणि वर्ग-४ सरळसेवा नोकर भरतीचा, ज्याचे कंत्राट TCS/ IBPS ला देण्यात आले आहे. आपण आज लाखो विद्यार्थांचा आवाज बनून मागणी लावून धरली त्यासाठी @Awhadspeaks साहेब यांचे आम्ही आभारी आहोत. 🙏🙏
2.@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सरळसेवा परीक्षा पेपरफुटी बाबतीत कायदा आणी येणाऱ्या सरळसेवा परीक्षा साठी फीस कमी करावी यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा ही विनंती..🙏
♦️परीक्षा फीस मध्ये पुढीलप्रमाणे तफावत आहे..
शुल्क तफावत अशी..
एका बाजूला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क १०० रुपये तर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे शुल्क २९६ रुपये इतके आहे. म्हणजे, जिल्हाधिकारी होण्यासाठी १०० रुपये लागत आहेत. तर, तलाठी होण्यासाठी तब्बल १००० रुपये मोजावे लागत आहेत.
👉 सरळसेवा परीक्षा फीस बाबतीत चा मुद्दा @RRPSpeaks यांनी अधिवेशन मध्ये मांडला यासाठी त्यांचे धन्यवाद.. 🙏🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil@RRPSpeaks
डिजीटल कॉपी न होता १००% जागा पारदर्शकपणे भरण्यासाठी सर्व परीक्षा TCS / IBPS कंपन्यांच्या अधिकृत केंद्रांवर आयोजीत करण्यात याव्यात
पेपर फोडणे आणि कॉपी करणे यासाठी कठोर कायदे करण्यात यावेत
उपरोक्त बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा
#परीक्षाकेंद्र_फक्त_TcsION#पेपरफुटीवर_कडक_कायदा
2017 पासून ते आता पर्यंत प्रत्येक पेपर हा फुटत आहे. तरी सरकार नुसता कानाडोळा करत आहे. मायबाप सरकार पेपरफुटी वर लक्ष देणार आहे की नाही. आपला कायदा हा कमकुवत आहे वारंवार तेच आरोपी पेपर फोडत आहेत या अधिवेशनात कायदा हा कडक करावा
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कायदा_करा
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil