Nashik, Maharashtra: Kumbh Mela Minister Girish Mahajan says, "Today in Nashik, the foundation-laying puja of the Simhastha Kumbh 2027 took place, and it was held here in the presence of thousands of people. Today saints, mahants, and Jagatguru Shankaracharya were all present..."
@AJAM_18@bhimanwar@mpsc_office गट ब संयुक्त पूर्व परीक्षा प्रत्येक पदाचा वेगळा cut off पद्धतीच योग्य वाटत नाही का? कारण पूर्व परीक्षा घेण्याचे कारणच मुख्य साठी कमीतकमी स्पर्धा असावी.. पूर्व चें एक cut off लावून फक्त कोचिंग वाल्यांचे दुकान मोठे करणे सुरु आहे.. मुख्य ला कमीतकमी स्पर्धा करावी 👍🏽
एकाच परीक्षेतून 1 उमेदवार 2 किंवा 3 पदावर एकाच परीक्षेतून आयोगाने पुन्हा एकदा शिफारस केला आहे .
गट ब बाबत MAT ने दिलेला निर्णय 23 /24 लागू केला परंतु गट क लागू केले नाही.
लिपिक आणि कर सहायक मध्ये 76 उमेदवार रिपीट आहेत.#1E1P1P@bhimanwar@mpsc_office
आज विश्व एक संवेदनशील मोड़ पर खड़ा है। अमेरिका–इज़राइल–ईरान तनाव मानवता के लिए गंभीर चिंता का विषय है।
भारत ने सदैव ‘वसुधैव कुटुंबकम्’ का मार्ग दिखाया है।
आदरणीय प्रधानमंत्री @narendramodi जी , आप अपने वैश्विक नेतृत्व से शांति का सेतु बनाकर इस संघर्ष को विराम देने के लिए पहल करें, यही विनम्र अपेक्षा है।
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य
जगद्गुरु रामानंदचार्यजी नरेंद्राचार्यजी के आध्यात्मिक मार्गदर्शन में आयोजित घर वापसी कार्यक्रम में 255 लोगों ने स्वेच्छा से सनातन हिंदू धर्म में पुनः प्रवेश किया।
वैदिक मंत्रोच्चार और धर्मसंस्कारों के मध्य सम्पन्न यह आयोजन नाशिक में सांस्कृतिक जागरण और आध्यात्मिक पुनर्संलग्नता का महत्वपूर्ण क्षण बनकर उभरा।
धर्मो रक्षति रक्षितः
#नाशिक #घरवापसी #सनातनधर्म #धर्मजागरण
आदरणीय अजित (दादा )पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या सतत लक्षात राहील. त्यांना उर्ध्वगती प्राप्त होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. #AjitPawar
@AbhiPawarBJP@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis आपण MPSC विद्यार्थ्यांचे जाणताराजा आहात. आपल्याला सर्व मुद्यांची सखोल माहिती आहे. PSI वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.या बाबतीत जर असंवेदनशीलता दाखवली गेली, तर अनेक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होईल साहेब, आपण नेहमी न्याय्य व सकारात्मक निर्णय घेत आला आहात.🙏🏻🙏🏻🙏🏻
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
मा. @mpsc_office@CMOMaharashtra@MahaDGIPR@Dev_Fadnavis
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पुढील अध्यक्ष तरी किमान कार्यक्षमता असलेला निर्णय क्षमता असलेला द्या....नुसते बुजगावणे या स्वायत्त संस्थेवर बसवू नका आणून .
टीप: बरंच काही लिहायचं बाकी ठेवलं आहे ते नंतर कधीतरी...
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
PSI_वयवाढ_1वर्ष_GR
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
तक्रार करण्यास गेलेल्या मराठी तरुणाला रेल्वे अधिकारी विपीन सिंग ने २-३ तास डांबून ठवले
त्या तरुणाला सोडवायला तात्काळ मराठी एकीकरण समिती शिलेदार प्रमोद पार्टे, महेश पवार, प्रवीण भोसले, नाना खुणे यांच्यासह तात्काळ स्थानकावर धडक दिली आणि जाब विचारला आणि सुटका केली.
दिनांक ३० डिसेंबर, वेळ रात्री ९-११
भाईंदर रेल्वे स्थानकावर केवळ हिंदी व इंग्रजीतच आवाजी सूचना दिल्या जात होत्या.
यावर स्थानिक नागरिक जिगर पाटील यांनी फक्त तक्रार वही मागितली असता,
स्टेशन मास्टर विपीन सिंग यांनी अत्यंत अपमानास्पद व धमकीवजा शब्द वापरले:
“मराठी नहीं है तो क्या करेगा”,
“RPF को बुलाव”,
“रुक तुझे दिखता हूँ”.
तक्रार केल्याच्या “गुन्ह्यासाठी” जिगर पाटील यांना तब्बल 2 तास थांबवून ठेवण्यात आले.
ते रेल्वे प्रवासात नव्हते, दुचाकी पार्किंगमध्ये लावून फक्त तक्रार करण्यासाठी आले होते.
स्थानकावर तक्रार करण्यास का आला, तिकीट काढून यायचे म्हणून सूडबुद्धीने नायगाव येथून TC बोलावून ₹260/- चा खोटा दंड लावण्यात आला.
महाराष्ट्रात मराठी भाषेबाबत तक्रार करणे गुन्हा आहे का? लोकसेवकाला नागरिकांना धमकावण्याचा अधिकार आहे का? CMOMaharashtra Devendra Fadnavis
मागणी
1️⃣ दोषी स्थानक मस्तारवर तात्काळ कारवाई
2️⃣ खोटा दंड रद्द करून परतावा
3️⃣ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर मराठी घोषणांचा सक्तीने अंमल
हा फक्त एका व्यक्तीचा नव्हे, मराठी भाषेच्या सन्मानाचा प्रश्न आहे.
#मराठीचा_अपमान
#BhayanderRailway
#MarathiIsMandatory
#RailwayAccountability
#StopLinguisticDiscrimination #मराठीएकीकरणसमिती #मराठीमाणूस #मराठीभाषा #मराठीराज्य #मराठीहक्क
आदरणीय देवा भाऊ, संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी. PSI जाहिरात २९ जुलै ला प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात ७ महिने उशिरा आली म्हणुन मुलांना संधी मिळत नाही.
जाहिरातीत वय मर्यादा गणना ०१ जानेवारी २०२५ अशी करावी.
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
🔶लक्षवेधी...
#PSI_वयवाढ@Dev_Fadnavis@mpsc_office
महोदय,
👉संयुक्त गट-ब 2025 परीक्षेच्या जाहिरातीस 7 महिने उशिर झाल्यामुळे PSI अर्ज सादर करण्यासाठी 1 वर्ष वयवाढ देण्याची विद्यार्थी विनंती आहे तरी, सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ शासन निर्णय निर्गमित करावा ही विनंती.
तुम्ही गुजरातमध्ये भाजपला मराठी उमेदवार देताना पाहिले आहे का?
तुम्ही कधी मराठी माणसाला दिल्ली, उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये तिकीट काढताना पाहिले आहे का?
मग महाराष्ट्रात उत्तर भारतीय आणि गुजराती लोकांना तिकीट का मिळते?
MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (Group ‘B’) 2025 साठी 674 पदांची भरती प्रक्रिया विलंबाने जाहीर झाली असून परीक्षा 4 जानेवारी 2025 रोजी घेतली जात आहे. नेहमीच्या नियोजनापेक्षा वेगळ्या वेळापत्रकामुळे अनेक उमेदवार अडचणीत सापडले आहेत.
वयोमर्यादेसाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख ग्राह्य धरल्याने दीर्घकाळ सातत्याने तयारी करणारे हजारो विद्यार्थी केवळ तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरत आहेत. या अन्यायाविरोधात विद्यार्थी गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडे दाद मागत आहेत मात्र, अद्यापही ठोस निर्णय समोर आलेला नाही.
स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांनी आयुष्यातील महत्त्वाची वर्षे दिली आहेत. प्रशासकीय गोंधळाचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे योग्य नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब होण्याच्या उंबरठ्यावर आहे.
सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी देत शासनाने तातडीने न्याय्य आणि सकारात्मक निर्णय घ्यावा. अशी मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करत आहोत.
@mpsc_office@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#MPSC #PSI_वयवाढ
#PSI
@PawarSpeaks देवेंद्रजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आहात. गेल्या तीन महिन्यांपासून विद्यार्थी न्यायासाठी फिरत आहेत.
तुमच्या कुटुंबातील कोणी या परिस्थितीत असता, तर तुम्ही अशीच भूमिका घेतली असती का?
कृपया या विषयावर तातडीने स्पष्ट निर्णय घ्यावा.