@BhatkhalkarA अरे अतुल राव तुम्हाला कळत नकळत माहिती असेल ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आणि नातू आहे यां 50 बैलांना आता लोक नक्कीच घरी बसवून रडवती ल तुम्हाला काही प्रोमोशन नाही आता
@BhatkhalkarA@SanjayShirsat77 त्या संजयकाका ना attack येण हि सर्व bjp आणि िशदे च पाप आहे जीव घ्या बिच्चाऱ्या त्या संजय चा शेवटी त्याला तुम्ही फ़सवले आणि आता बरे होऊ दे? काय राव एकनाथ शिंदे ना कळाले पाहिजे की सहकारी लोकांच्या भावना आणि अपेक्षा ते म्हटले मी मुख्यमंत्री नाही तर करा की संजय
@BhatkhalkarA अतुल.... साहेब मला सांगता का? मुख्यमंत्री झाल्या पासून सर्व काही थापा BJP च्या सांगण्यावरून ते मारत होते आणि चंपा तर तुमच्या कडे आहेच? थापा सिंह तर आहेतच 2022 तक सबको पक्का घर? 15 लाख? 2 कोटी रोजगार? मंग त्या थापा ला घ्या आता भात आणि कळ करायला
@BhatkhalkarA आरे भातु तडीपार.. होते आता जे मिरवायला आले ते शह असे लर्ई महाराष्ट्र ने कोलले आहेत आणि हो साडेतीन जिल्हा तरी आहेत पण भले भले जिरवले आहेत आणि किती तरी तडीपार लोकांना जामीन दिला आहे जे आता दुसऱ्यांना जमीन दाखवू अशी भाषा करतात त्यांना विचारले तरी सांगितील यड्य
@BhatkhalkarA मोदींच्या अंगावरील कोट किती चा सांगा बरे अतुल भात खावू न कळ करे साहेब? आणि नोटाबंदीचा हिशोब का तुमच्या आजीने द्यायचा का? भर चोक फाशी कधी? तुमच्या पक्षाचे कार्यालय एवढे जंगी बांधले कसे? , 2022 पर्यंत हर एक को घर देणे का संकल्प कुठे नवाब शरीफ़च्या घरी का?लाजा
@BhatkhalkarA अतुल जी त्या ठाकरे कुटुंबाच्या लढ्यात योगदानामुळे तुम्ही इथं आहात नाही तर गुजरात मध्ये एखाद्या व्यापाराच्या घरी चाकरी करावी लागली असती परंतु हे चाळे करायला नसता तुम्ही आता सांगता का तुमच्या बाप दादा चे काय योगदान? तुमचे तरी काय? फ़क्त भूकंने आणि चाटगिरी
@BJP4Maharashtra@meNeeleshNRane@Dev_Fadnavis लोक नेतो कुठे सूरत..... पुढे गुवाटी... गोवा आणि कशा पध्दतीने 50 खोके ... एकदम ok... एका आजी ला देवून उपकार करत नाही आहेत आणाजी पंत आपल्या वडिलांना आणि यांना जरा सर्व सामान्य लोकांच्या समोर विचारले तर कळेल काही चाटू मात्र लोकनेते... महान असे म्हणतात
@meNeeleshNRane एकटा वाघ तुमच्या सह 40 गद्दार ना पुरुन उरेल आणि राहिला प्रश्न गाढवाचा तो केसर करानी काही खास लोकांना चिपी विमानतळावर बांधून ठेवला आहे.... जावू द्या तुम्हाला आणि तुमच न एकणाऱ्या त्या 40 चोर आणि 10 कटाळ्य यां साठी बैल पोळ्या च्या शुभेच्छा देतो खास..
@meNeeleshNRane निलेश राणे सुधारणा करा राव आपल्या मद्ये तुम्ही सतेत असताना सुधा विरोध करायची सवय काही जात नाही उग भेटल आहे शिवसेनेच्या विरोधात काम ते करा की सुष्म विकास... पण तुम्ही सारखे रेटता आम्ही भकास... भकास.... भकास! जय महाराष्ट्र लवकर आहे तुम्हाला हे विसरू नका!
Shinde साहेब सांगितले तर बर होईल...नीलेश राणे बोलले की आम्ही दीपक केसरकर यांची अवस्था काय केली ते विचारा त्यांना हि अवस्था खर तर तुम्ही केली आहे त्यांची कारण म्हणजे राणे कुटुंब तुम्हाला कधी शिवसेना माननार नाही लक्षात ठेवा आणि गद्दारी पणे मिळवलेली सत्ता कधी हि कामी येणार नाही!
@KarishmaArrju Shinde साहेब सांगितले तर बर होईल...नीलेश राणे बोलले की आम्ही दीपक केसरकर यांची अवस्था काय केली ते विचारा त्यांना हि अवस्था खर तर तुम्ही केली आहे त्यांची कारण म्हणजे राणे कुटुंब तुम्हाला कधी शिवसेना माननार नाही लक्षात ठेवा आणि गद्दारी पणे मिळवलेली सत्ता कधी हि कामी येणार नाही!