देवेंद्रजी तुमच्यात परप्रांतियांना ‘मराठी बोलावेच लागेल’ हे ठणकावून सांगायची हिम्मत नसेल तर सरळ पदत्याग करा ? युपी बिहार मध्य प्रदेश ला जावा निवडणूक लढवा आणि पाहिजे ते पद घ्या !
#मराठी
@rohini_express मराठी जनांनो डरो मत इलेक्शन आयेंगा तो लाडका मेव्हणा, शेजारी, भाउ,बहीण ,कुत्ता, मांजर इत्यादी दीया जायेंगा. मुझे पता है तुम मत मुझेही दोगे. बाकी मातृभाषा, स्वाभिमान, भूमिपुत्र वगैरे सब बोलने की बाते है. उसमे मत पडो. वंदे मातरम् , जय श्रीराम.
@ManseSpeaks मराठी जनांनो डरो मत इलेक्शन आयेंगा तो लाडका मेव्हणा, शेजारी, भाउ,बहीण ,कुत्ता, मांजर इत्यादी दीया जायेंगा. मुझे पता है तुम मत मुझेही दोगे. बाकी मातृभाषा, स्वाभिमान, भूमिपुत्र वगैरे सब बोलने की बाते है. उसमे मत पडो. वंदे मातरम् , जय श्रीराम.
@ekikaranmarathi मराठी जनांनो डरो मत इलेक्शन आयेंगा तो लाडका मेव्हणा, शेजारी, भाउ,बहीण ,कुत्ता, मांजर इत्यादी दीया जायेंगा. मुझे पता है तुम मत मुझेही दोगे. बाकी मातृभाषा, स्वाभिमान, भूमिपुत्र वगैरे सब बोलने की बाते है. उसमे मत पडो. वंदे मातरम् , जय श्रीराम.
@Rashtrabhasha_ मराठी जनांनो डरो मत इलेक्शन आयेंगा तो लाडका मेव्हणा, शेजारी, भाउ,बहीण ,कुत्ता, मांजर इत्यादी दीया जायेंगा. मुझे पता है तुम मत मुझेही दोगे. बाकी मातृभाषा, स्वाभिमान, भूमिपुत्र वगैरे सब बोलने की बाते है. उसमे मत पडो. वंदे मातरम् , जय श्रीराम.
@ekikaranmarathi@Dev_Fadnavis मराठी जनांनो डरो मत इलेक्शन आयेंगा तो लाडका मेव्हणा, शेजारी, भाउ,बहीण ,कुत्ता, मांजर इत्यादी दीया जायेंगा. मुझे पता है तुम मत मुझेही दोगे. बाकी मातृभाषा, स्वाभिमान, भूमिपुत्र वगैरे सब बोलने की बाते है. उसमे मत पडो. वंदे मातरम् , जय श्रीराम.
@ekikaranmarathi@Dev_Fadnavis फडणवीसांनी प्रयत्न केले असतील की मराठी नाराज होतील वगैरे पण दिल्लीने दटावलं असेल की होउ दे नाराज निवडणुकांच्या वेळी लाडक्या रेवड्या तोंडावर फेकल्या की देतील मतं. सध्या युपीचे इलेक्शनस् महत्वाचे आहेत. आपणचं आपली लायकी कमी करतो. बघु.
@GaneshaSpeaks_ फडणवीसांनी प्रयत्न केले असतील की मराठी नाराज होतील वगैरे पण दिल्लीने दटावलं असेल की होउ दे नाराज निवडणुकांच्या वेळी लाडक्या रेवड्या तोंडावर फेकल्या की देतील मतं. सध्या युपीचे इलेक्शनस् महत्वाचे आहेत. आपणचं आपली लायकी कमी करतो. बघु.
Tamil Nadu doesn't have basic Tamil mandatory for driving licence.
Instead, they simply chose people who know Tamil and reject those who don't.
We need to adopt this model because people will only learn our language if it affects them financially
Adopt these unwritten rules.
पगार शासनाचा.. पण माज हिंदी चा?? का??
मागे महाराष्ट्र शब्द.. तरी हिंदीतच उत्तर का??
जनतेच्या पैशातून पगार घेता…मग जनतेच्या राज्याच्या भाषेला दुय्यम का?
महाराष्ट्रात सरकारी पदावर काम करताना मराठी भाषेला प्राधान्य देणे ही केवळ औपचारिकता नाही?
@Dev_Fadnavis#मराठी#महाराष्ट्र 🚩
उत्तर प्रदेशमधल्या निवडणूकांना समोर ठेऊन मराठीसक्तीचा निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतला.
मतांसाठी परत एकदा मराठी अस्मितेशी तडजोड करणारं लाचार भैय्या सरकार.
फक्त सोशल मीडियावर राग व्यक्त करून थांबू नका!
या निर्णयाविरोधात लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तो मागे घ्यायला भाग पाडा.
महाराष्ट्र धर्मशाळा नाही! मराठी माणसाच्या हक्कांवर टपली मारणं चालणार नाही.
🚩 मराठीसाठी आवाज उठवणं हीच आजची गरज!
#मराठीअस्मिता#मराठीमाणूस#महाराष्ट्र