वरिष्ठ भाजपा नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री @nitin_gadkari जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
देशभरातील रस्ते संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित बनविण्यासाठी आपण केलेले प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत।
ईश्वरचरणी आपणास उत्तम आरोग्य व मंगलमय दीर्घायुष्य लाभावे, ही सदिच्छा.
भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ॲड. श्रीजया चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस हे वर्ष सुख, समृद्धी, समाधान, शांतीचे आणि यशस्वीतेचे जावो !!
@SreejayaAChavan
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, एक विकासपुरुष, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, श्री नितीन जी गडकरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
हे वर्ष आपल्याला आरोग्यदायी आणि समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!
@nitin_gadkari
📍 #मुंबई |
मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरातील सर्वांगीण विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्याच्या कामांचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी पहिल्या टप्प्यातील ७८ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
श्री सिद्धिविनायक मंदिराची दिवसेंदिवस वाढत चाललेली महती आणि त्यामुळे गेल्या काही वर्षात वाढलेली भक्तांची संख्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मी आणि देवेंद्रजीनी मिळून ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली होती. त्यातील पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले.
श्री सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईचेच नव्हे तर देशातील सर्वाधिक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थानांपैकी एक आहे. देश-विदेशातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर परिसर अधिक सुरक्षित, सुबक आणि सुविधायुक्त करणे ही काळाची गरज असल्याचे याप्रसंगी नमूद केले.
मंदिराच्या विकास आराखड्यातील पहिल्या टप्यात मंदिराचे प्रवेशद्वार, मंदिरांच्या आतील आणि बाहेरील भिंतींना नवीन दगड बसवणे, १२४ वाहन क्षमतेचे दुमजली पार्किंग तयार करणे तसेच इतर कामांचा समावेश असेल. या मंदिर परिसराचा विकास पूर्ण झाल्यानंतर भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि मंदिराच्या वैभवात आणखी भर पडेल असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला.
याप्रसंगी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ.रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी, विश्वस्त राहुल लोंढे, मीनाताई कांबळी, जितेंद्र राऊत, जगदीश शेट्टी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो भक्तगण उपस्थित होते.
#Mumbai #ShriSiddhivinayak #EknathShinde #Maharashtra
@Dev_Fadnavis@misadasarvankar@PrasadLadInd@SVTMumbai
Jai Maharashtra!
The Central Government continues its tradition of creating chaos in every matter and holding the public to ransom. The 'NEET' paper leak has proven this once again. The 'NEET' question paper was reportedly purchased for a sum of ₹10 lakh. And the roots of this scandal were traced back to Maharashtra. Of course, this network of paper leaks is nationwide. Coaching classes that prepare students for 'NEET' are also co-conspirators.
What did the Central Government do when they found out? It merely cancelled the examination and ordered a CBI inquiry. Prior to this, in 2024, a CBI inquiry was ordered in a similar case, but nothing substantial was achieved through it. The government projects an air of having fulfilled its duty in all of this. But what of the lives of 22 lakh students and their families that have been left hanging in the balance?
Fundamentally, there was no need to impose 'NEET' back in 2016. However, this government’s obsession with bringing everything under a single, centralized authority is so intense that, to them, it seems to make no difference if the lives of hundreds of thousands of people are thrown into disarray. I have been voicing my objections regarding 'NEET' since 2016. I foresaw that these examinations would disadvantage students from Maharashtra, while those who are economically well-off would enroll in expensive coaching classes. Furthermore, I could clearly see that these coaching institutes, leveraging their financial power, would manipulate examination results to suit their own ends, and that children from ordinary households would be the ones crushed in the process. That is precisely why we have been opposing this system since 2016.
Leaders from the southern states have voiced their opposition in much the same way I have. The current Chief Minister of Tamil Nadu, Vijay, is also adamantly demanding the cancellation of 'NEET'. The reason for this is that the five southern states - combined with Maharashtra - collectively possess over 350 medical colleges, whereas the large states in the North have only 180 medical colleges. Consequently, this entire persistent push that began in 2016 is essentially an attempt to facilitate the entry of students from the North into medical colleges in the South. And to facilitate this, the largest network of coaching classes has been established in the northern states. And they know exactly how to bend the system to their will. The main question is: are we prepared to entrust our health to the doctors who emerge from such a rotten system? And is this merely because the Central government decided that there should be a single, unified examination for medical admissions from now on?
Previously, every state conducted its own separate examination; prior to that, admissions were granted based solely on marks obtained in the 12th-grade board exams. Let us concede, for the sake of argument, that there may have been flaws in those earlier methods; however, instead of rectifying them 'NEET' was introduced which has proven to be even more disastrous. There have been instances in this examination where certain students astonishingly scored a perfect 720 out of 720. In other instances, grace marks were arbitrarily awarded. In short, the system has rolled out a red carpet to those who have the power to manipulate it. The current government seems to operate on a convenient principle: “If you align with us, you are deemed 'clean'; and once you have successfully 'managed' our system, you are free to do whatever you please."
Firstly, the medical seats available in the country are less. Then you institute a nationwide exam with its future perpetually uncertain. Every year there’s a new drama. A few years ago, I personally spoke with the Prime Minister, and the issue was resolved at that time. But no permanent, structural reforms were implemented.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती @khadseraksha यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
आपणांस हे वर्ष सुख, समृद्धी, समाधान, शांतीचे आणि यशस्वीतेचे जावो !!
भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस के अवसर पर सभी कार्यकर्ताओं को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
राष्ट्र सेवा, सुशासन और जनकल्याण के प्रति समर्पित प्रत्येक कार्यकर्ता का परिश्रम ही पार्टी की सच्ची शक्ति है। आइए, इसी समर्पण और संकल्प के साथ राष्ट्र निर्माण के इस पावन पथ पर आगे बढ़ते रहें।
@narendramodi@NitinNabin@BJP4India@BJP4Maharashtra
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रानडे इन्स्टिट्यूटच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या दिल्ली अभ्यास दौऱ्यादरम्यान संवाद साधण्याची संधी मला मिळाली. या वेळी प्रा. योगेश बोराटे आणि सहाय्यक प्राध्यापक तुषार रुपणवर उपस्थित होते.
या संवादात माध्यम क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांवर सखोल चर्चा झाली. डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, बदलती उपभोग पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होणारी आव्हने, तसेच तथ्य-पडताळणी आणि सत्यापन यांचे वाढते महत्त्व यावर विद्यार्थ्यांनी उत्साहाने मते मांडली. माध्यमांची साधने बदलत असली तरी पत्रकारितेची मूळ मूल्ये — विश्वासार्हता, परिश्रम आणि प्रत्यक्ष मैदानावरील बातमीदारी — ही कायम राखली पाहिजेत, यावर विशेष भर देण्यात आला.
याचबरोबर भारतातील क्रीडा क्षेत्रातील बदल आणि त्याचे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्व यावरही चर्चा झाली. खेलो इंडिया, अस्मिता लीग्स आणि ट्राइबल गेम्स यांसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण आणि वंचित भागातील प्रतिभेला नवे व्यासपीठ मिळत आहे. क्रीडा पायाभूत सुविधा, प्रशासनातील पारदर्शकता आणि संघटनांची क्षमता वाढविणे हीही तितकीच आवश्यक बाब आहे.
युवक सक्षमीकरणाच्या दृष्टीने माय भारत सारख्या उपक्रमांनी २ कोटींहून अधिक युवकांना जोडले आहे. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग सारख्या उपक्रमांमुळे युवकांना शासन प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याची आणि आपले विचार मांडण्याची संधी मिळत आहे.
महिला सक्षमीकरण, बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण विकास, तसेच बाजारपेठेपर्यंत पोहोच आणि जागरूकता निर्माण करण्याची गरज यावरही विचारमंथन झाले.
जाणकार, जिज्ञासू विद्यार्थी आणि समर्पित प्राध्यापक यांच्या उपस्थितीत झालेला हा संवाद अत्यंत प्रेरणादायी ठरला. देशाच्या भविष्यासंदर्भात सजग आणि विचारशील पिढी घडत आहे, हे पाहून अत्यंत समाधान वाटले.
📍नवी दिल्ली
मराठी माणूस बुद्धिवान आणि कर्तबगार असूनही कार्पोरेट क्षेत्रातील उच्चपदस्थांमध्ये मराठी माणसांची संख्या खूपच कमी आहे. अशा वेळी भारतातील सर्वात मोठ्या बायोफार्मासिटिकल कंपनी असलेल्या ‘बायोकॉन’च्या मुख्य अधिकारी पदी झालेली श्रीहास तांबे यांची नियुक्ती मनाला सुखावणारी आहे. त्यांच्याकडे व्यवस्थापकिय संचालकाचा कार्यभारही देण्यात आलेला आहे. त्यांच्यासोबतच केदार उपाध्ये यांची सीएफओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या दोन्ही मराठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा मराठी माणसाला अभिमान असून त्यांचे मनापासून अभिनंदन.