भारतीय लोकशाहीचा आवाज बुलंद ठेवणारे, निर्भिड आणि अभ्यासू नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
लोकशाही बळकटीकरणासाठी सुरू असलेला त्यांचा लढा मोठा होत जावो ह्याच सदिच्छा!
#rahulgandhiji#congress@RahulGandhi
राष्ट्र के नाम संदेश या गोष्टीचं गांभीर्य आणि औचित्यच घालवून टाकलंय.
आज जे बोलले त्याच्यासाठी राष्ट्र के नाम संदेश असतो का?
संपूर्ण देशाने कान देऊन ऐकावे अशी कुठली महत्त्वाची गोष्ट, कामाची घोषणा होती यात?
जे बोलायला संसद आहे, तुमच्या राजकीय सभा आहेत तिथे राष्ट्र के नाम संदेशचं व्यासपीठ का बरं?
रात 8 बजे... आता इतकं बोअर व्हायला लागलं
“You say Leader of the Opposition was not present.
Let me ask - Where was your Prime Minister?
If Prime Minister was not present at the meeting, are we expected to come and listen to your lecture?
What authority do you have?”
@kharge ji 🔥🔥🔥👏👏👏
Audience : Our parents had fear sending us to colleges during Congress govt
My Answer : "Last time Congress had govt in Bihar, it was 35 years ago. And none of you were born that time. So ask questions to BJP" 😂😂
WhatsApp University exposed🔥
कृपाशंकर सिंग सकट अख्ख्या भाजपने लक्षात ठेवावं, "जंगलात माकडांची संख्या जास्त झाली म्हणजे जंगल माकडांचं होतं नसतं. जंगल हे कायम वाघाचंचं असतं आणि इथले वाघ आम्ही आहोत!"
तळटीप :- महापालिकेत जर तुम्ही 'अमराठी' महापौर बसवाल तर तो परत कुठे बसू शकणार नाही याची जबाबदारी आमच्यासारखा मराठी माणूस घेईल!
#मराठीमहापौर