माननीय. मुख्यमंत्री हे सकारात्मक आहेत,आता वेळ आहे उच्चस्तरीय v radha कमिटी यांनी मागणी मान्य करून न्याय देण्याची.objective 2027 पासून लागू करून सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच विनंती.
@Dev_Fadnavis@VRadhaIAS
महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत कार्य करता यावे,यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ही 2027 मध्ये objective pattern ने घ्यावी ही शासनास विनंती. उच्चस्तरीय V Radha मॅडम कमिटी नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना न्याय देईल.
@Dev_Fadnavis@VRadhaIAS@mieknathshinde
प��ीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि गैरव्यहरास आळा तेव्हाच घालता येईल जेव्हा परीक्षांमध्ये मानवी हस्तक्षेप कमीत कमीत असेल आणि त्यासाठी Mpsc च्या सर्व मुख्य परिक्षा ह्या objective पद्धतीने घेण्यात याव्यात💯🔥🔥🔥🔥
#Objective2027
मित्रानो,Tweetsचा महापूर येऊ द्या आज.
मागणीची तीव्रता दिसण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.objective patternपुन्हा सुरू करण्यासाठी प्रत्येकाने tweet टाका.Account नसेल तर नवीन काढा.
18 october
10 AM to 12 PM ..
@Objective2027@Mpsc_Andolan@mpsc_office@RRPSpeaks@Nikhil_A_Patil