@ponkshes अभिनंदन सिध्दी. शरदराव तुमचेही अभिनंदन, कारण कोणतीही सवलत, जातीनुसार शैक्षणिक भत्ते नसताना कर्ज काढून मुलांना जे शिक्षण देतात त्यांनाच याचे महत्त्व कळते.
@mygovindia@narendramodi Sir , in Maharashtra Tadarth M.O. posted BAMS doctors given 1/2 salary of MBBS doctors in Corona https://t.co/qYakNfaFij are thrown out of system. Please give equal opportunity & payment to Ayurveda doctors.
@ZeeNews रामदेव बाबाने सही मुद्दा उठाया हैं. अब तक किस संशोधन के आधार पर treatment कर रहे थे, अब कह रहे हैं सब बेकार हैं. आयुष डॉक्टर को कोरोना treatment की अनुमती नही मिलती लेकिन इन लोगों को कुछ भी करने की आजादी हैं.आयुर्वेद सिर्फ preventive, supportive नही हैं.बल्कीपरिपूर्ण पॅथी हैं
आयुष संचालनालयाने 3मे2021 रोजी कोविड 19 काळात काम करणाऱ्या डॉक्टरांना किमान 60000/ मानधन देण्याची सूचना करूनही कोणत्याही जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात आली नाही.
आयुर्वेद भारतीय चिकित्सा पद्धती असूनही दुय्यम स्थान कायम आहे. 25 टक्के बीएएमएस साठी असलेल्या जागा केंव्हा भरणार? समान काम समान वेतन, समान संधी, तसेच आयुर्वेद सन्मान केंव्हा?
आयुर्वेद भारतीय चिकित्सा पद्धती असूनही दुय्यम स्थान कायम आहे. 25 टक्के बीएएमएस साठी असलेल्या जागा केंव्हा भरणार? समान काम समान वेतन, समान संधी, तसेच आयुर्वेद सन्मान केंव्हा?
⚫जाहीर निषेध⚫आम्हाला कार्यमुक्त विचाराधीन असल्यास/केल्यास सरकारचा जाहीर निषेध...जर कार्यमुक्त केल्यास CCC / DCHCअश्या कोणत्याही कंत्राटी,तात्पुरत्या पदावर काम करणार नाही.एक वेळ घरी बसू.. पण"गरज सरो आणि वैद्य मरो"अशा भूमिकेशी पदावर काम करणार नाही.@CMOMaharashtra@rajeshtope11
बी.ए.एम.एस. गट-अ तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये यासंदर्भात संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आज मला निवेदन दिले त्यानुसार आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 जी यांचेशी बोललो. त्यांनी या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करणार नाही असे आश्वस्त केले.
@NCPspeaks
@ZeeNews@sudhirchaudhary I agree with द्रष्टीकोण
There is lot of vacancies of Doctors? Ayush Doctors are on contract basis only, doing duties with less salary & no chance of permanent. समान काम समान वेतन सिर्फ on paper. Ayush Doctors के प्रति भेदभाव खत्म करने के लिये DNA team प्रयत्न करें.