@shubham_9909 जगातील एकमेव पक्ष असल ज्याचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही एक पण नगरसेवक निवडून येऊ देणार नाही व नेत्याला शिव्या घालतात.
आणि काय तर म्हणे राष्ट्रप्रथम. 🤣🤣
#छत्रपतीसंभाजीनगर#महानगरपालिका
@PrakashGade13 आधी तुम्ही गो हत्या बंद
लव जिहाद कायदा
धर्मतरण कायदा करा आणि मग हिंदुत्व च्या गोष्टी करा
आज हिंदुत्व च्या विरोधात भाजप जास्त काम करतेय हे आमचं दुर्दैव आहे
मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, श्री. दिनकर पाटील यांचं पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबन करण्यात आलं आहे. कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.
#MNSAdhikrut