C-DAC या संस्थेने केलेल्या परीक्षेततील अनियमिततेमुळे 56 वि बॅच कॅन्सल केली ,याची SIT चौकशी नेमून संबंधीतावर कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना सर्व पुराव्यानिशी निवेदन देताना नॅशनल स्टुडंट्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दादाराव नांगरे
अभिनंदन हिमा दास! 💐💐
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जलद धावपटू बनलेली भारत देशाची शान 'हिमा दास' ला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.
जवळपास ४ वेळा परीक्षा घेऊन देखील निकालानंतर परीक्षेचा निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेणे हे @cdacindia सारख्या संस्थेसाठी निंदनीय आहे. आज या परिक्षार्थी तरुणांच्या सोबत आंदोलन केले सकारत्मक निर्णय न घेतल्यास थेट न्यायालयात धाव घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार.
Students Protest Against @cdacindia for Cancellations of reexam ,retains it's rank.The Pretest call was given by @cdacsuofficial @NSUforStudents
https://t.co/jRGmTkSWN6
आज पुणे येथील C-DAC च्या हेड ऑफिस समोर विद्यार्थ्यांच्या वतीने होणाऱ्या आंदोलनास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पाठींबा देण्यात आला. त्यावेळी C-DAC च्या कारभाराबाबत निषेध करण्यात आला.
#NCP@cdacindia@supriya_sule@prajaktdada @sunilgavhane72 @NCPspeaks@RRPSpeaks
@NSUforStudents @_SPPU I support NSU statement , 👆, नाशिक जिल्ह्यात तसेच अमरावती आणि इतर ठिकाणी ही कोरोना रुग्ण वाढताय, स्तुडेंट स्ट्रेस मध्ये आहेत, कोणाचे वडील ,आई भाऊ नातेवाईक असे कोरोनाने ग्रस्त आहे त्यात हे कॉलेज ला बोलऊन एक्साम घेतायेत हे अत्यंत चुकीचं आहे