@balusha_Unity @prajaktdada@AjitPawarSpeaks@NSUIMumbai@anubha1812 मा उदय सामंत साहेब तुम्ही मूलांच्या आयुष्या सोबत खेळ करू नका ,सहा महिन्याच सेमिस्टर तीन महिन्यात संपवुन ऑफलाइन पद्धतिने परीक्षा घेणार असनार तर त्या नैराश्यतुन जर कोणत्या मुलाने अथवा मुलीने चुकीचे पाऊल उचलले तर त्याला जबाबदार तुम्हिच
We want online summer exam
@samant_uday