पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु करण्याचे मोठे आव्हान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर आहे. आता परीक्षांचा हंगाम असून, विद्यार्थी-शिक्षक आणि विद्यापीठ यांच्यात समन्वय गरजेचा असून, धोरण लकवा झाला. तर सर्वसामान्य विद्यार्थी यात भरडला जाणार आहे.
#sppu#Pune#education
तुम्ही मंत्री होण्यापूर्वी #इंजिनिअरींग, #फार्मसी ची Cet १२वीचा निकाल लागण्यापूर्वी होत होती. आता तुम्ही असताना १२वीचा निकाल लागला तरी cet चा पत्ता नाही. कधी पोर इंजिनिअरींग, फार्मसीला प्रवेश घेणार? ४-५ महिने वाया गेल्यावर. वर्ष अर्धे आणि शुल्क पूर्ण. सगळा बट्ट्याबोळ
#म#मराठी
राज्यात परीक्षा पद्धती समान असावी, वेगवेगळ्या परीक्षा पध्दतीमुळे विद्यार्थ्यांमधे अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. अशा परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होऊन याचा परिणाम नोकरी व पुढील शिक्षणावर होईल.
सचिन पांडुळे
(पुणे शहराध्यक्ष, युक्रांद)
As per HC Bombay's decision, we petitioner asked by the Director of Education, for discussion on #uniformity in Examination Pattern for Maharashtra universities.
On behalf of Students #unity, I assure you, that Our Team will do best #justice@samant_uday@anubha1812@AUThackeray
तर काही विद्यापीठे ऑनलाइन परीक्षांची चाचपणी करीत आहेत. ऑफलाइन परीक्षेसाठी प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. निकाल वेळेत जाहीर होणार का, याबाबत कोणी बोलायला तयार नाही. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांच्या सत्र परीक्षांमध्ये समानता आणावी.
२/२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेची तयारी करताना भेडसावणाऱ्या समस्यांचे स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी उच्चशिक्षण संचालक डॉ.धनंजय माने यांच्याकडे केली.
@AUThackeray@SardesaiVarun@AhirsachinAhir@DurgeSainath @MHstudentsVoice