देशात corona रुग्णांची संख्या वाढत चालली आहे व तसेच सर्वात जास्त संख्या महाराष्ट्रात आहे जसे आपण आपल्या बैठकी मध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे corona जर वाढला तर परीक्षा online घेऊ परंतु तुमच्याकडून काहीच उपाययोजना करताना दिसत नाही आहे. @samant_uday@zee24taasnews@kalpeshyadav007
महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांनी शेवटी offline पद्धतीनें परीक्षा घेण्याचे ठरविले आहे...
नागपूर आणि जळगाव विद्यापीठ परीक्षा offline MCQ पद्धतीनें घेत आहेत, असाच निर्णय पुणे विद्यापीठाणे देखील घ्यावा अशी विनंती...@AjitPawarSpeaks@samant_uday@abhishekbokey@SunilGavhaneNcp
@samant_uday साहेब कोरोना गेला ठीक आहे पण ऑफलाईन एक्साम्स कोणत्या तत्वावर द्यायच्या विद्यार्थ्यांनी ..2month मध्ये सेमिस्टर कस संपवू शकत .उत्तर दयावे अंत पाहू नका सरसकट ऑनलाईन #OnlineExamForAllMaharashtraUniversitie
If the maximum teachings and syllabus is covered online then exams must be conducted online.
Winter exams are conducted in Feb and March how is it even possible to conduct 2 semester exams within a span of 3 months ? #OnlineExamForAllMaharashtraUniversities@samant_uday
@balusha_Unity @samant_uday@mipravindarekar We want online exam
Yeah kya ho raha hai students ke saath
80% syllabus offline and exam online. Conditions bhi pura na kar sake.
Toh kya hisaab se minister bane ho uday samant sir.
Students ki problem ko samajh nahi sakte.
We want online exam. We want online exam
@Prashant01089 आत्तापर्यंत ४-५ विद्यार्थ्यांनी मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्या आहेत आणि याला पूर्णपणे विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे.
६ महिन्याचा अभ्यासक्रम १ ते दीड महिन्यात संपवणे असो वा नोव्हेंबर मधल्या परिक्षा एप्रिल मध्ये घेणे.
@samant_uday@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
युवासेनेला विद्यार्थ्यांचे प्रश्न माहिती आहेत का?? तुमच्या पत्रामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याच नुकसान होत आहे...
काही युनिव्हर्सिटी ने ऑनलाईन चा निर्णय जाहीर केला होता. पण @SardesaiVarun कोणताही अभ्यास न करता @samant_uday याना पत्र पाठवलं..👌
#WeWantOnlineExams@AUThackeray