महापरिक्षा पोर्टल च्या माध्यमातून नोकर भरती मधे भ्रष्टाचार होत असल्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून मा.आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वा खाली महापरीक्षा बंद करण्यासाठी हजारो मुलांनी मोर्चा काढला.
#महापरीक्षा_घोटाळा#Mahapariksha_Scam
@Awhadspeaks सर महापरीक्षा नगरपरिषद मुख्य परीक्षा पुन्हा मास कॉपी झाली इतके गैरप्रकार प्रत्येक परीक्षेला होत असून सरकारला दिसत का नाही ? एक कळकळीची विनंती आहे काहीतरी पाऊल उचलावे लागेल.
#Mahapariksha
This portal has no management,they don't even provide answer sheets after the exams. this is some serious issue regarding #mahapariksha portal
and Mass copy thing is too common under this portal..Any actions pls??
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
This is how Mahapariksha Portal created by Maharashtra CM @Dev_Fadnavis,@CMOMaharashtra is conducting online exams. #Shame These are some candidates who are going to become Taxation officer by doing mass copy 👏👏 @abpmajhatv should raise student's voice. https://t.co/n0vsXW1aky
Thousands of students have been repeatedly advising the government about the defective examination and corruption in the Mahapariksha Portal's. Millions of students are destabilizing the future due to government's ignorance.
@_YogendraYadav#Mahapariksha_Scam#महापरीक्षा_घोटाळा
Hi Sir I am from maharashtra district yavatmal. I am competitive exam student my problam is in maharashtra mahapariksha portal contact exam this portal is very faulty . They not give responce sheet. Mass copy on exam.not take exam properly my request please look into this matter.
#शिक्षकभरती खोळंबूनच. कुणी फारसं काही बोलत नाही. कुणाकडे सत्ता. कुणाकडे शिक्षण संस्थानं. एकमेकांना कशाला दुखवायचं! सरकारी भरती परीक्षांमध्येही घोळ. प��नर्परीक्षेचा ताप तरुणांनाच. 11वी, विधी प्रवेशाचंही तसंच. #एकचप्रश्न उद्या बळ असूनही सरकार स्थापनेपासून रोखलं तर तुम्ही काय कराल?
पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. त्यापैकी एक मुलगी दगावली. महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट आहे. पेट्रोल डीझेल आवाक्याबाहेर गेले आहे. सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्यांची ��ालिका अखंडपणे सुरु आहे. सरकारचे अस्तित्व नावापुरतेही शिल्लक राहिले नाही.
मुळात सरकारने 4 वर्षात.....नोकर भरती केलीच नाही......
Zp ची जाहिरात......दिवाळीत येणार होती... ती दिवाळी अजूनही आली नाही.....
तलाठी भरती......june/july....मध्ये येणार होती.....ते महिने पण गायब झालेत.
मेगा भरती...एक दिवा स्वप्न!!
#शिक्षकभरती ???
@Rt_Teacher