महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे संपन्न झालेल्या हुतात्मा बाबू गेनू व देशभक्त आण्णासाहेब आवटे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याला आज उपस्थित राहून अभिवादन केले. यावेळी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कळबादेवी, मुंबई येथून आणलेल्या ज्योत सोहळ्यातही सहभाग घेतला.
सप्रेम नमस्कार,
उद्या दि. ३० ऑक्टोबर रोजी माझा वाढदिवस आहे. या दिवशी आपले आशीर्वाद, शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी मंचर, पुणे किंवा मुंबई येथे काही अपरिहार्य कारणांमुळे उपलब्ध राहू शकणार नाही. 🙏🏻