The Official Team for Hon.Ex.Home Minister Dilip Ji Walse Patil || Nationalist Congress Party Leader || @NCP_Party1 || माजी गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य ||
सातारा येथे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळाला आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या सोबत भेट देऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिंस अभिवादन केले. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते मा. @AjitPawarSpeaks उपस्थित होते.
@PawarSpeaks
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी श्री. बाळासाहेब बेंडे पाटील व व्हाईस चेअरमन पदी श्री. प्रदीप वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. दोघांचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
इंदिरा गांधी यांनी आपल्या कणखर व धाडसी नेतृत्वाने राष्ट्राच्या विकासात भरीव योगदान दिले. भारत-पाक युद्ध व बांगलादेश निर्मिती हे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळत आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री मा. दिलीपराव वळसे-पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा..! @DWalsePatil_NCP@TeamDilipWPatil 💐❤️⏰🎂💐
आज दिवसभर वाढदिवसानिमित्त थोरांपासून लहानांपर्यंत अनेक सुहृदांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवर वा डिजिटल व्यासपीठावरून मला शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी जे भरभरून प्रेम, आपुलकी व जिव्हाळा व्यक्त केला त्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपले प्रेम व सदिच्छा अशा कायम असूद्या! ❤️🙏🏻🙏🏻🍎
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री मा. दिलीपराव वळसे-पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा..! @DWalsePatil_NCP ❤️🎂💐⏰👑@TeamDilipWPatil@NCP_Party1@PurvaWPatil_FC
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री मा. दिलीपराव वळसे-पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा..! @DWalsePatil_NCP ❤️🎂💐⏰👑@TeamPWPSpeaks@TeamDilipWPatil@NCP_Party1