The Official Account OF the Office Of .Hon.Shri @DWPatilSpeaks || Ex.Home Minister,Maharashtra Government’s || @NCP_Party1 Leader ||@DWalsePatil_NCP ||
राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना!
@SMungantiwar
मुसळधार पावसात भूस्खलन होऊन त्याखाली गाडले गेलेले संपूर्ण गाव अशा मन उद्विग्न आणि व्यथित करणाऱ्या माळीण दुर्घटनेला आज नऊ वर्षे झाली. या दुःखद वेदनेच्या जखमेवरील खपली निघणारी घटना नुकतीच रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी येथे घडली. माळीण गाव पुनर्वसनातून पुन्हा उभे राहिले पण या दुर्घटनेत १५१ निष्पाप बांधवांची साथ सुटली. अशा आपत्कालीन दुर्घटनांचा प्रतिबंधात्मक विचार करून राज्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महायुतीचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध राहील. माळीण दुर्घटनेतील निष्पाप जिवांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन!
गृह विभागाने याचा तत्काळ पाठपुरावा करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मुंबईकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मुंबई पोलिस प्रशासन सक्षमपणे या गोष्टींचा छ़डा लावेल, हा विश्वास आहे.
@maharashtra_hmo@Dwalsepatil
मुंबई पोलिसांना विविध माध्यमांकडून धमकी देण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहे. मुंबई पोलिसांना आज ट्विटरच्या माध्यमातून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आली. अशा घटनांमुळे सामान्य जनतेमध्ये तणावपूर्ण मानसिकता निर्माण होते. @MumbaiPolice@Dwalsepatil
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री मा. दिलीपराव वळसे-पाटील साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा..! @DWalsePatil_NCP ❤️🎂💐⏰👑@TeamPWPSpeaks@TeamDilipWPatil@NCP_Party1