अभिनेता कसा असावा...एक आदर्श...इ.स. १९३६ मध्ये #संत_तुकाराम हा #मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता. #पाहतोमराठी
अधिक वाचा https://t.co/oIthBFUBTw
"मनापासून आभार माननीय उद्धवसाहेब"
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज #मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या काही लोकांशी झूम मार्फत संवाद साधला.
हे घडवून आणल्याबद्दल @subodhbhave आणि @aadeshbandekar यांचे मनापासून आभार आणि कौतुक !
@OfficeofUT@CMOMaharashtra
साभार : रत्नाकर जगताप