देशहित शिक्षण पर्यावरणासाठी सातत्याने कार्य करणारे@Wangchuk66 यांच्या प्रकृतीची चिंता वाटते लोकशाहीत संवाद हाच सर्वोत्तम मार्ग आहे केंद्र सरकारने त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढावा,ही अपेक्षा त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक@SunetraA_Pawar@MumbaiNCP
“मला दिलेल्या या मानाच्या पदाबद्दल पक्षाचे मनःपूर्वक आभार! पक्षाच्या विचारधारेनुसार प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करून, राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा अजून उंचावण्याचा मी नेहमीच प्रयत्न करीन.” @AjitPawarSpeaks@MumbaiNCP@SunilTatkare@ChakankarSpeaks
मुळशी तालुक्यातील सर्वच्य वतीने तुमच्यापुढे विनम्रतेने माफी मागतो. तुमच्या मुलीवर जे घडलं, ते अत्यंत दुर्दैवी आणि अमानवी होतं. तिच्या जाण्याने तुम्ही एक अपूरं दुःख घेतलं आहे एक समाज म्हणून आम्ही तिचं रक्षण करू शकलो नाही, ही आमची चूक आहे वैष्णवीला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
बिहारमध्ये (पाटणा) झालेल्या #खेलो_इंडिया_युथ_गेम २०२५ मध्ये माझ्या मतदारसंघातील शिऊर येथील पै. सुजय नागनाथ तनपुरे याने कुस्तीच्या ७१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं, याबद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन! त्याच्या या सोनेरी यशाचा लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान वाटतो. भविष्यातही त्याने देशासाठी अशाच पदकांची कमाई करावी, यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा!
युवा संघर्ष यात्रे निमित्त सर्व पैलवानांनी रोहित दादाला या यात्रेनिमित्त पाठिंबा दिला आणि कुंजीर तालमीच्यावतीने त्याचा स्वागत केले @RRPSpeaks@NCPspeaks
युवा संघर्ष यात्रेनिमित्त शिरूर तालुक्यातील सर्व पैलवान व वस्ताद मंडळी यांना @RRPSpeaks यानी व्हिडिओ कॉल काॅन्फरन्सिगद्वरे मार्गदर्शन केले व यानिमित्त शिरूर तालुक्यातील सर्व पैलवान या #युवा_संघर्ष_यात्रेत सहभाग होतील असे सांगितले
अत्यंत पोटतिडकीने #मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी आज लाखोंचा समाज आरक्षणासाठी एक करून दाखवला. त्यांच्या या #ऐतिहासिक सभेची दखल घेण्याऐवजी पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून खोट्या तक्रारी करून जरांगे-पाटलांचे Facebook पेज बंद करणे, सभेच्या भागात नेटवर्क बंद करणे, आपल्या प्याद्यांच्या मार्फत जरांगे पाटलांवर आरोप करणे हे #महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. काहीही करून आरक्षणाच्या मार्गात अडथळे आणण्यापेक्षा आपण सर्वजण सोबत आहोत हा विश्वास सरकारने #मराठा समाजाला द्यावा, ही विनंती!
एका महिन्यपूर्वि झालेल्या प्रकरनातील त्या पिडितेला #मनोधैर्ययोजनेबाबत_आर्थिक_ मदत ८ लक्ष रुपये मिळवून देन्या बाबत आज सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली व शासन स्तरावर लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे साहेबांनी आश्वासित केले...! @RRPSpeaks@ChakankarSpeaks@supriya_sule
https://t.co/AEAGYfaMVk
*" मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल " रोप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करतोय. याच संघर्षाची पंचवीस वर्ष सांगणारा माहितीपट आपल्या समोर घेऊन येत आहोत.*
*संकल्पना : पै.पंकज सुरेशदादा हरपुडे*