CEC Gyanesh Kumar और Election Commissioners के बीच कथित मतभेदों की खबर सामने लाने वाली Ritika Chopra ने खोले SIR से जुड़े कई बड़े राज! आखिर चुनाव आयोग के अंदर हुआ क्या था? पूरी कहानी वीडियो में.
#SIR#GyaneshKumar#ElectionCommission#IndianExpress#SukhbirSinghSandhu #VivekJoshi #ElectionUpdates #Jansatta
#पुणे
पुना हाॅस्पीटलच्या दारात गणेश मंडळाचा डीजे व रथ अडकला, त्यामुळे ॲब्यूलन्सला जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. शेवटी चौकात ॲब्यूलन्स थांबवून स्ट्रेचरवर रस्त्याने ओढत पेशंटला हाॅस्पीटलमध्ये नेण्याची नामुष्की आली.
नशीब हा पेशंट O2, व्हेंटिल्टरवर नव्हता.भीषण आहे
#Pune#Punenews
Yesterday, @IndianExpress reported an unprecedented rupture inside the Election Commission: TWO of its three members objecting on record, 14 times in 10 months, to decisions taken without their knowledge.
Today, the second part of our investigation looks at the concern Election Commissioners Sukhbir Singh Sandhu and Vivek Joshi flagged most often: Who really controls our electoral rolls?
We followed that question to Goa, where we found something deeply concerning.
Stay with me....
(1/14) 🧵
स्पा च्या नावाखाली सुरू असलेले अनैतिक बाबी उघडकीस आणण्यासाठी या मुलीने प्रयत्न केले. मिळालं काय तर कानाखाली चापट ? नागरिकांनी का सहन करायची ही पोलिस गीरी ? स्वतः पोलिस का या व्यवसायांबाबत कारवाई करत नाही हे आता सगळ्या जनतेला कळलेलं आहे ? परंतु नागरीक या गोष्टींना उजाळा द्यायचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरच कारवाई का होते ?
#नवी_मुंबई
MPSC मार्फत घेण्यात आलेल्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या भरतीतील गैरव्यवहाराचे अनेक पुरावे समोर आणले. त्यामध्ये पैशांच्या व्यवहारासंदर्भात ज्या WhatsApp ग्रुपमध्ये चॅट झाले होते, तोच ग्रुप आज दुपारी अचानक बंद करण्यात आला.
दाळ में कुछ तो काला है!
मुख्यमंत्री महोदय, आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार का?
की पैशांच्या जोरावर भरती झालेल्यांनाही अधिकारी होऊ दिले जाणार?
कष्ट करून, प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही अन्यायकारक कारवाई होऊ नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. मात्र गैरप्रकार करून पद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
आज पुरावे समोर येत असताना संबंधित WhatsApp ग्रुप बंद होत असेल, तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? याचीही तातडीने चौकशी झाली पाहिजे.
कारण उद्या हेच लोक अधिकारी झाले, तर गैरप्रकारातून पद मिळवलेल्या व्यक्तीकडून सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार?
मुख्यमंत्री महोदय, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि पोलीस भरतीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. चौकशी करा, सत्य बाहेर आणा आणि दोषींवर कठोर कारवाई करा!
@CMOMaharashtra@mpsc_office
खरं आहे पंत आता ठाकरेंचा तत्काळ राजीनामा घेऊन पंतांना 21 लाखांच्या बेडवरून उठवून सक्षम विरोधी पक्ष नेत्याला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर धाडले पाहिजे...!!
#ओलादुष्काळ
मनाला स्पर्श करून जाणारा व्हिडिओ ❤️
जननायक श्री. राहुल गांधी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम आटोपून परत निघताना इंदोरमधील अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी रस्त्यांवर घोषणा देत जमा झाले होते. हे पाहताच श्री. राहुल गांधी यांनी गाडी थांबवायला सांगितली. बॉडीगार्ड्सनी लोकांना रोखायचा प्रयत्न केला, पण राहुल गांधी यांनी त्यांना थांबवून लोकांना जवळ येऊ देण्यास सांगितले. तिथल्या प्रत्येक माणसाशी हँडशेक करेपर्यंत ते तिथेच थांबून होते. त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच पाहण्यासारखा आहे!
#भाजपा सगळे अकांड तांडव घडवु शकते…
पण हे वादळ रोखु शकत नाही…🔥🤣
मोदी,शहा चा बाप आहे… नाव संजय राऊत…
गद्दारनाथ मेवाभाऊ…. म्हणजे अतिसामान्य🤣
@rautsanjay61