किल्ले शिवनेरी
हा फोटो अंदाजे ४३ वर्षांपुर्वीचा आहे. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीचे हे मंदीर आहे. बाकी दुसरा व तिसरा फोटो सध्याचा आहे.
PC- Unknown
#म#मराठी
पु लं देशपांडे उर्फ भाईंचा आज जन्मदिवस..
मराठी भाषेला शब्दखेळात कोणी अमोघ अश्या उंचीवर नेऊन ठेवलं असेल तर ते भाईंनी..
आपल्या लेखणीतून अमर झालेल्या या असामीस कडक सॅल्युट ! आणि पुलं प्रेमींना या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा..
#पुलोत्सव