#भीमजयंती2025#24DaysToGo#महाडक्रांती#Mahad
ब��बासाहेबांनी तळ्यातून ओंजळीने पाणी घेऊन ते प्यायले. मोठ्या संख्येने लोकांनी त्यांचे अनुकरण केले आणि आपले हक्क सिद्ध केले.
सनातनी अहंकाराला झुगारण्याचा हा पाहिला यशस्वी सा��ुहीक प्रयत्न होता.
महाडला बाबासाहेबांनी स्वाभिमान दिला!
महाडचा चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा आणि मानवाधिकारांचा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी केलेला हा ऐतिहासिक सत्याग्रह समाजातील विषमता नष्ट करून सर्वांना समान हक्क आणि अधिकार मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. “हा संगर केवळ पाण्यासाठ��� नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे” असे म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.
चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या शुभेच्छा!
#चवदार_तळे_सत्याग्रह
#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर तर अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाण��� देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२३०९०१
प्रति,
मा. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय :- नगर परिषद प्रशासन संचालनालय अ��तर्गत येणाऱ्या गट 'क' व 'ड' रिक्त पदाची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्याबाबत.
आदरणीय महोदय,
उपरोक्त संदर्भिय विषयाचे अनुषंगाने निवेदन करण्यात येते की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये महाराष्ट्र शासन ७५००० रिक्त पदांची भरती करत आहेत. विविध विभागाच्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होत असुन रिक्त पदे भरती प्रक्रिया होत आहे. असे असताना नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालन��लय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/ नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातील पदे मोठ्या प्रामाणात रिक्त असताना अद्याप पर्यत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही.
नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/ नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातील जाहिरात आता पर्यत एकदा ही प्रसिद्ध झाली नाही. गेल्या ८ ते ९ वर्षात या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे झाली आहेत. या रिक्त पदांमुळे नगरपरिषद व नगरपंचायत कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. नगरविकास व नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायत मधील गट 'क' व गट 'ड' वर्गातीची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करून हि नियुक्तीची प्रक्रिया ताबडतोब पूर्ण होणे गरजेचे आहे.
नगरपरिषद व नगरपंचायत गट 'क' व गट 'ड' भरती संदर्भात अभ्यासक्रम व शैक्षणिक अहर्ता जून-जुलै महिन्यात जाहीर करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे आपण दिनांक ११ जून रोजी ट्वीट करून नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट 'क' व गट 'ड' वर्गातील ३७२० पदाची भरती करण्यात येईल असे जाहीर केले होते. असे असताना ही संबधित विभागाकडून आजपर्यत या विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. विधानसभा निवडणुकीची आ���ार संहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्याआधी तातडीने नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट 'क' व गट 'ड' वर्गातील ३७२० पदाची जाहिरात प्रसिद्ध करून वर्षानुवर्षे या परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो तरुण तरुणींना "न्याय" द्यावा हि नम्र विनंती.
धन्यवाद,
@mieknathshinde
🚩महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना 🚩
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद सं���र्ग अधिकारी संघटनेचा सदस्य हा संघटनेचा अविभाज्य भाग आहे.
संघटना प्रत्येक सदस्यच्या समस्या सोडवण्यासाठी खंबीरपणे उभी राहील.
अधिकारी /कर्मचारी एकजुटीचा विजय असो 🙏🚩
@MAHA_UDD