🚩महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना 🚩
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेचा सदस्य हा संघटनेचा अविभाज्य भाग आहे.
संघटना प्रत्येक सदस्यच्या समस्या सोडवण्यासाठी खंबीरपणे उभी राहील.
अधिकारी /कर्मचारी एकजुटीचा विजय असो 🙏🚩
@MAHA_UDD