@TMCaTweetAway@mieknathshinde@VBAforIndia बांधकामास मिळाल्याची अद्यापही पुष्टी मिळाली नाही. लोकोपयोगी असलेल्या कोणत्याही जागेवर अतिक्रमण होऊ देणार नाही, याबाबत वंचित बहुजन आघाडी कटिबध्द असून संबंधित विभागाने चौकशीअंती योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती करीत आहोत.
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागील ५ वर्षापासून अंबिका नगर (प्रभाग क्र. १७) येथील आरोग्य समस्या व आरोग्य सुविधांचा अभाव या कारणांसाठी कित्येक वर्षांपासून पडीक व्यायामशाळेच्या जागेवर आरोग्य केंद्र किंवा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे @TMCaTweetAway@mieknathshinde@VBAforindia
@TMCaTweetAway@mieknathshinde@VBAforIndia बाबत स्थानिक नगरसेवक व ठाणे महानगरपालिकेस निवेदन/ पत्रव्यवहार करीत मागणी करीत आहोत. परंतु सुचविलेल्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व आरोग्य विभागास विचारणा केली असता कोणत्याही प्रकारची मंजुरी सदर
ठाण्यातील लोकमान्य नगर येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अनिकेश गायकवाड यांच्या घरावर राजकीय सुडातून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोक���याला गंभीर दुखापत झाली असून, घरातील इतर महिलांनाही मारहाण करण्यात आली आहे.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ह्या प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. यावेळी मी फोनवर अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा केली व या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली.
तरी सदर प्रकरणी त्वरीत सार्वजनिक शौचालय स्थानिक नागरिकांच्या सोयीकरिता सुरू करण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभाग यास वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात येत आहे. 3/3
अंबिका नगर नं.२, आझाद इंग्लिश शाळेजवळील नवीन बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालय अनेक दिवसापासून किरकोळ कामामुळे रखडलेले असल्याने सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. या गैरसोयीपायी नागरिकांनी हे सार्वजनिक शौचालय उद्घाटनापूर 1/3
@mieknathshinde@TMCaTweetAway@VBAforIndia
वापरण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु सदर शौचालयात साफसफाई व देखभालीकरिता कोणतीही सोय ठा.म.पा प्रशासनाकडून करण्यात न आल्याने अस्वच्छता व घाण होत असल्याने रोगराई पसरण्याची वेळ आलेली आहे तसेच या शौचालयाचा वापर व्यसनी व गंजेडी कडून होत असल्याने असुरक्षेचे स्थिती निर्माण झाली आहे. 2/3
परंतु संबंधित विभागाचे या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तरी संबंधितांनी या समस्याचे त्वरित निराकरण करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी पायाभूत नागरी सुविधांची अंमलबजावणी करून घ्यावयास कटिबद्ध आहे. २/२
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अंबिका नगर नं. २ येथील शिवराय गल्ली मधील सार्वजनिक शौचालयाच्या नजीक कित्येक दिवसांपासून कचऱ्याचा ढीग साठून परिसरात पसरत चालल्य��ने दुर्गंध व रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. १@TMCaTweetAway @VBAforIndia @Prksh_Ambedkar @mieknathshinde १/२
मा. उप-अभियंता यांच्याशी भेट घेऊन सदर प्रकरणी निवेदन देण्यात आले. निवेदन देताना मा. जयवंत बैल साहेब, मा. जयश्रीताई शिंदे, मा. राजू डावरे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी थांबवा! अन्यथा..
काल वागळे प्रभाग समिती हद्दीतील अंबिका नगर नं.२ मध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत नवीन जलवाहिनी टाकण्याचा @mieknathshinde@Prksh_Ambedkar@TMCaTweetAway@VBAforIndia
भेदभावपूर्ण भूमिकेत राहून शासकीय यंत्रणेचा गैरवापर एखाद्या पक्ष प्रचारासाठी होत असल्यास यापुढील काळात वंचित बहुजन आघाडी आक्रमक धोरण बजावेल, अशी भूमिका स्पष्ट करीत आहोत.
या संदर्भात मा. महेंद्र अनभोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वागळे प्रभाग समितीच्या पाणी पुरवठा व��भागाच्या
निष्क्रियता अशा प्रकारे झाकण्याचा प्रयत्न करू नये.. आपले पायाभूत सुविधांकरिता करण्यात आलेले योगदान पुराव्यासहित जाहीर करावे? राजकारणी राजकारण करत राहतील परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रस्थापित पक्षाकरिता पक्षपाती व भेदभावपूर्ण भूमिकेत राहून शासकीय यंत्रणेचा गैरवापर एखाद्या पक्ष
यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. माजी लोकप्रतिनिधी त्याच्या प्रतिनिधित्व करण्याच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचा पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणण्याचा व स्थानिक मूलभूत प्रश्नांचे निराकरण केल्याचे सद्यस्थितीत तरी दिसून येत नसताना आपली नगरसेवक कार्यकाळातील
ठाणे महानगरपालिका अंतर्गत म. औ. वि. म. च्या हद्दीतील विकासक आजमितीला महानगरपालिका क्षेत्र त्यांना जहांगीर मिळाल्यागत वावरत आहेत. Project - Infinity One च्या कामांसाठी बेकायदेशीररित्या फुटपाथ व रस्ते वापरावर ��्वरित आवर घालवा अन्यथा
@mieknathshinde @TMCaTweetAway @VBAforIndia