शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने आत्ता
मुंबई , मराठी भाषा , मराठी अस्मिता व हिंदुत्वाचा विचार मोठ्या जोमाने हाथी घ्यावा आपले पुन्हा सुगीचे दिवस येतील हे मी इथे ठणकावून सांगतो
एक कट्टर शिवसैनिक ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )
@ShivsenaUBTComm@ShivSenaUBT_
उद्याच्या दादरमधील ठाकरेंचा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक होणार या भीतीपोटी भाजपने आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला ही आहे ठाकरेंची ताकद.
मोर्चा निघायच्या आधीच राजीनामा दिला
ये डर हमे अच्छा लगा..
रात्री १ वाजला आहे तरी अजमेरा बिल्डर कडून काम चालू आहे झोपायची की नाही सामान्य माणसानी
Location :- samarth Nagar , Bhandup West
@CPMumbaiPolice@MumbaiPolice@mybmc@mybmcWardS
वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे ..
खासदार संजय दिना पाटील..आम्ही तुला मतदान दिले कारण तू भाजपच्या विरोधात उभा होता..
तुझी खासदार होण्याची लायकी नव्हती तुला मतदारांनी खासदार केला... मुंबईत एवढ्या उन्हात दोन दोन तास उभ राहून मतदान केलं होत कारण आम्हाला भाजप नको हवी होती..... आणि तूच भाजपच्या मांडीवर गेला?
आज दिनाक ०५/०४/२०२६ रोजी रात्रो कर्जत - सीएसएमटी ट्रेन डोंबवली ला ९:४० ला पकडली त्या लोकल ट्रेन मध्ये लॅपटॉप बैग कलर ब्लैक आहे ती हरवली आहे तरी ती रेल्वे पोलिस यांनी शोधण्यास मदत करावी 7972828364 डब्बा गार्ड ला लागून डब्बा आहे 2 क्लास @Central_Railway@drmmumbaicr@RPF_INDIA