���ोनम वांगचुक यांची जोधपूर तुरुंगातून झालेली सुटका ही गृहमंत्री अमित शाह यांच्या तोंडावर मारलेली एक सणसणीत चपराक आहे.
जेव्हा काल सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरून केंद्राच्या " vote च���री" करणार्या राजवटीला कडक शब्दांत फटकारले, तेव्हा आपली नाचक्की टाळण्यासाठी धडपडणाऱ्या आणि गोंधळून गेलेल्या शाह यांनी सोनम यांच्यावरील 'एनएसए'चे (NSA) आरोप मागे घेतले.
आजच्या "गोदी" म्हणजे मोदी सरकारच्या ताटाखालील वृत्तपत्रांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) लाळघोट्या भक्तांनी भाजपच्या या पराभवाची बातमी पूर्णपणे दडपून टाकली आहे.
केवळ मूठभर साथीदारांना सोबत घेऊन लढलेली, ही गीतांजली आंगमो यांची न्यायासाठीची एक एकाकी लढाई होती.
भारतातील जनतेने पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले आहे की, ते सोनम यांच्यासारख्या व्यक्तीस पात्र नाहीत; उलट, ते नरेंद्र मोदी आणि ��ाह यांच्यासारख्यांनाच पात्र आहेत.
नेमक्या याच कारणामुळे, भारतात सत्याचा नेहमीच छळ केला जातो आणि अनेकदा, अमित शाह यांच्यासारख्यांच्या हातून सत्याचा पराभव होतो.
कारण ते एकटेच लढतात—अगदी उमर खालिद यांच्याप्रमाणेच.
अशा जनतेचा धिक्कार असो. हे अत्यंत घृणास्पद आहे.
सच परेशान हो सकता है, पराजित नहीं...
#SonamWangchuk #Repost
पुण्यातला नवले पूल हे ठिकाण ब्लॅक स्पॉट बनलं असून इथं आतापर्यंत झालेल्या विविध अपघातात अनेक जणांचे बळी गेले आहेत. आजही झालेल्या विचित्र अपघात नऊहून अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवले पुलावर होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांची वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. इथं वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
मृत पावलेल्या या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏
@Dev_Fadnavis@nitin_gadkari
आज काउंटिंग बिल्डिंग को छावनी में तब्दील कर दिया गया है।
जहां काउंटिंग होना है वहां से 1 किलो मीटर के दूरी से ही बार्केडिंग और पुलिस छावनी जैसी स्थिति बना दी गई है।
ये लोक तंत्र में पहली बार हो रहा है!
यही प्रशासन जब खुलेआम गोलियां चलती है तो पंगु बनकर दुबका हुआ रहता है लेकिन माहौल ऐसा बनाया है जैसे बूथ लूटने की तैयारी कर ली गई है इसलिए क्योंकि इससे पहले बिहार और देश ने प्रशासन की दहशतगर्दी नहीं देखी थी।
उसमें भी बात अगर मैं अपने नालंदा जिला कि करूं तो यहां कई होटलों में ठहर रहे कई प्रत्याशियों के पोलिंग एजेंट जो यहां ठहरे हुए थे उनके कमरों में छापा मारकर दहशत का वातावरण कायम किया।
क्या ये एक स्वस्थ्य लोक तंत्र की निशानी है ?
क्या पटना में ठहरे हुए गुजराती की यही ट्रेनिंग है ?
इनके इरादे नेक नह��ं है।
@yadavtejashwi @RJDforIndia
पुणे जिल्ह्यातील देवाची उरुळी येथील हे गरीब कुटुंब आपल्या मुली साठी विनविण्या करत आहे. ...
मुलगी अगदी 13 वर्ष्याची आहे. ..24 दिवस झालेत पोलीस केवळ तपास चालू आहे. ..एवढच सांगत आहेत, असही कुटुंब सांगत आहे. .!!
सोबत ते त्यांना कोणाकडून माहिती मिळाली हे पण सांगत आहेत. ..!!
पहिली गोष्ट जरी मुलगी 18 वर्ष वयाच्या पुढे असती तरी एकदा कुटुंबाची तक्रार आली ��्हणल्यावर. ..योग्य तपास करून मुलगी कुटुंबियासामोर आणणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. ..
इथे तर मुलगी अगदीच 13 वर्ष्याची आहे. ..तेव्हा तिच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय, गरीब कुटुंब हतबल आहे. ..दिवसा मागून दिवस जात आहेत. ..
तेव्हा प्रशासनाने आता तरी तात्काळ सदरील प्रकरणात तपास करून. ..मुलगी आई वडीला कडे पोहचवावी. ..@PuneCityPolice @PMCMCO @DGPMaharashtra
Once again, Pune’s Tehsildar Suryakant Yewale proves that the more corrupt an officer, the dearer he is to politicians!
Who brought this man from Nagpur to Pune — and why? Despite such grave allegations, how did he get an executive posting? Which political umbrella protects him?
The Supreme Court made it mandatory for all states, including Maharashtra, to form a Civil Services Board to prevent political interference in officers’ transfers. Where was that Board in Yewale’s case? Was it bypassed — or did it recommend his transfer? If yes, when will its members face action?
Yewale’s record says it all:
•2001: Passed MPSC exam under hearing-impaired quota — but is he really? If not, this is another Puja Khedkar-style scam!
•2011: Caught red-handed taking ₹10,000 bribe in Umred (Nagpur).
•2014: Accused of taking ₹2–2.5 lakh per candidate in Sironcha police recruitment scam.
•2016: Suspended in Indapur for illegal land allotment and sand mafia nexus — but reinstated through “setting.”
•Involved in Moboze Hotel and Mundhwa Land Scam — yet untouched!
14 years, 7 serious corruption charges — and still protected. Maharashtra deserves answers.
#MundhwaLandScam #AjitPawar #ParthPawar #SuryakantYewale #PujaKhedkar #Corruption
पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्���कारी पद का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?.
सर्वोच्च न्यायालयाने अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमधे नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक केले आहे . ती यंत्रणा येवले प्रकरणात काय करत होती? की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली? केली असेल कोणी केली? नागरी सेवा मंडळाने शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार?
येवलेंचे काही परा��्रम पुढील प्रमाणे ….
येवले यांनी २००१ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. ३६१ गुण आणि अपंग (कर्णबधिर) कोट्यातून पास झाल्याने त्यांना नागपूर विभागात २००४ मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आले. पण खरंच कर्णबधिर आहेत का? नसतील तर हे थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल !त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असे म्हणतात. २००१ चा MPSC घोटाळा गाजला होता . ३९८ उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या,प्रत्येकाकडून ₹३–₹५ लाख घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई HC ने सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता ज्याची सेवेत रुजू होतानाची कारकीर्द अशी असेल त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल ?
येवले याना २०११ मध्ये उमरेड (नागपूर) येथे ₹१०,००० ची लाच घेताना पकडले .६ द��षारोपपत्रं ठेवण्यात आली, पण चौकशीचा पत्ता नाही.
त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं पण सेटिंग लावून परत रुजू झाले .
२०१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून ₹२–₹२.५ लाख लाच घेतल्याचा आरोप . हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असे जाहिर केले.
२०१६ मध्ये पुणे विभागात बदली. पुणे जिल्हा ��ुरवठा अधिकारी – मंत्रालयातून “सेटिंग” करून पोस्टिंग.
२०१६ मध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू ५८ सरकारी जमिनींचं अनियमित वाटप,वाळूमाफियाकडून संगनमत यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी निलंबन केलं.
१४ वर्षांत ७ वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी “सेटिंग” लावून बचाव!
मोबोज हॅाटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आले, आंदोलने झाली परंतु पुढे काहीच झाले नाही.
येवले "मुंढवा जमीन घोटाळा" प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय होते .
#मुंढवा_जमीन_घोटाळा #पार्थ_पवार #अजित_पवार #सुर्यकांत_येवले #पुजा_खेडकर
आचारसंहिता लागू झाली असताना महायुती सरकारने म���त्रिमंडळाची बैठक घेऊन खुलेआम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागावर परिणाम करणारे निर्णय जाहीर केले. आजच्या बैठकीत नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा बँकांना भागभांडवल जाहिर केले गेले. या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळते असे सरकारच्या प्रेस नोटमध्ये नमूद केले आहे. हिंगोली जिल्ह्यातही साठवण तलावासाठी निधी मंजूर केला आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदाही ग्रामीण भागाशीच जुडलेल्या असतात हे विसरता कामा नये. शेतकरी इथेही राहतात. राज्य निवडणूक आयोग यांची दखल घेणार का?
कोथरूड प्रकरण : वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाला यश!
कोथरूडमध्ये 3 मुलींवर शारिरीक हिंसाचार प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे मा. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश दिले आहेत.
वंचित बहुजन आघाडी पीडितांच्या न्यायासाठी लढतच राहील!
भारतीय संविधानाचा विजय असो, जयभीम! ✊
#kothrud #police #Atrocity #VBAforIndia
.@DrMohanBhagwat, इधर-उधर की बकवास मत करिए! हिम्मत दिखाइए और मेरे तीन सवालों का जवाब दीजिए।
1️⃣ क्या RSS एक रजिस्टर्ड संगठन है? अगर RSS रजिस्टर्ड नहीं है, तो उसे करोड़ों रुपये की फंडिंग कैसे मिल रही है?
2️⃣ क्या यह सच नहीं है कि RSS ने भारतीय ध्वज को स्वीकार नहीं किया था? क्या यह सच नहीं है कि RSS ने नागपुर स्थित अपने मुख्यालय म��ं दशकों तक तिरंगा नहीं फहराया?
3️⃣ क्या यह सच नहीं है कि गोलवलकर और सावरकर ने बाबासाहेब अंबेडकर द्वारा दिए गए समानतावादी, लोकतांत्रिक और धर्मनिरपेक्ष संविधान को अस्वीकार कर दिया था, और उसकी जगह मनुस्मृति को संविधान बनाने की मांग की थी?
वंचित बहुजन आघाड़ी और उसके सभी कार्यकर्ता अब RSS और मनुवादी ताकतों के खिलाफ हाथ धोकर मैदान में उतर चुके हैं! जवाब दीजिए!
एक बात आप और आपकी हाफ-चड्डी गैंग समझ ��ीजिए कि हमारा देश बाबासाहेब के दिए हुए संविधान से चलेगा, मनुस्मृति से नहीं!
मनुस्मृति मुर्दाबाद! संविधान जिंदाबाद!
जय भीम। जय संविधान। जय भारत।
धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या विविध पदांसाठी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. यामध्ये पुण्यातील रामवाडी येथील TCS ION केंद्रांवर केवळ 1 मिनिट उशिरा आल्याच्या कारणावरून तब्बल 50 हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नसल्याची घटना समोर आली आहे.
मोठ्या मेहनतीने विद्यार्थी परीक्षेची तयारी करून येत असतात. अशात विद्यार्थ्यांना थेट संधी नाकारली जाण योग्य नाही. परिणामी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने सदरील विषयात लक्ष घालून ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेला उशीर झाला आहे अशांना दुसरी एक संधी देण्याबाबत सकारात्मक विचार करावा ही विनंती...
@Dev_Fadnavis
पुण्याचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना पार्थ पवार जमीन हडपण्याच्या प्रकरणात नाही तर पुण्याच्या बोपोडी येथील सर्वे नं. ६२ मधील अॅग्रीकल्चर डेअरीची शासकीय मालकीची जागा खासगी व्यक्तीस दिल्याप्रकरणी निलंबित केले आहे.
पार्थ पवार यांच्या अमेडिया कं���नीने सरकारची ४० एकर जमीन हडपल्याच्या प्रकरणात तहसीलदार येवले याला अटक केल्याच्या बातम्या पसरवून हे दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे.
शीतल तेजवानी यांनी शासनाच्या मालकीच्या जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून त्या जमिनीची विक्री केलेली आहे. त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आणि खरेदी करणा-या अमेडिया कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला पाहिजे. फक्त दुय्यम निबंधकाला निलंबित करून चालणार नाही. जमिनीची विक्री करणारे आणि खरेदीदार या दोघांवरही खोटे दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
हे @grok, य�� पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 8 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.