रोज सकाळी लॉवर परेल येथील शाह नहार इंडस्ट्रियल इस्टेट च्या गच्ची वर कबुतरांना दाणे टाकणे नियमित चालू आहे त्यावर काही कारवाही होणारका?
हा आजचा ८ वाजून ४० मिनिटाचा व्हिडीओ आहे. रोज सकाळी हे चालते
आज लोकसत्ता पेपर मधील फ्रंट पेज ची बातमी वाचली "महादेवी सुखात;न्यायालयाने आदेश दिल्यास परत कर"
बातमी वाचून एवढे कळते कि गेले कित्येक दिवस चालू असलेल्या आंदोलनाबाबत काहीही न बोलणारे हे वृत्तपत्र ही बातमी मात्र पहिल्या पानावर छापते.किती तळवे चाटल सरकारचे आणी अंबानीचे #लोकसत्ता