@meNeeleshNRane काय नामखरामी आहे यांच्या राणे कुटुंबात ज्या पक्षाने यांची भरभराट केली त्या पक्ष ला या नाव ठेवतात . नंतर दुसरा पक्ष... पण कोण घेईल की नाही माहीत नाही
@mnsadhikrut पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई, हे विषय नाहीत का ? की मुद्दामून दुर्लक्ष करायचं? सर्कस वाटत असेल तर एसटी बसेस भाड्याने घ्या पक्षा तर्फे आणि लोकांचया सेवेत दाखल करा. पुण्या लागेल तुम्हाला आहे का तयारी ?
@rajupatilmanase@OfficeofUT@CMOMaharashtra तुम्ही फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या करोना आहे की नाही ?? मास्क घालणार नाही असे बोलणार्यां ना पण करोना होत आहे दोन्ही डोस झाल्यानंतर पण करोना होत असेल तर थोडी काळजी घेतली तर हरकत काय.. मग आकडा वाढायला लागला की सरकार च्या नावाने बोंबलत सुटायचं
@Dev_Fadnavis माझ भाषण संपतय कधी आणि आम्हांल चिरकतोय कधी याची वाट अनेकजण पहात आहेत...
मी त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी, जनता जनार्दनासाठी ���ोलतोय!
- शिवसेना पक्षप्रमुख श्री. Uddhav Thackeray ji
#DasraMelawa2021 #ShivSena #दसरामेळावा
@SandeepDadarMNS माझ भाषण संपतय कधी आणि आम्हांल चिरकतोय कधी याची वाट अनेकजण प���ात आहेत...
मी त्यांच्यासाठी नाही, तुमच्यासाठी, जनता जनार्दनासाठी बोलतोय!
- शिवसेना पक्षप्रमुख श्री. Uddhav Thackeray ji
#DasraMelawa2021 #ShivSena #दसरामेळावा