@mygovindia@Dev_Fadnavisआम्ही पाेर 3-4 वर्षांपासुन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहाेत.अन CM साहेब तुम्ही आता आम्हाला आड येताय
आम्ही BMC ची ही परीक्षा 800रु.चलन भरुनअभ्यास करुन परीक्षा पास झालाे.यात आमचे काही चुकले का?आम्हाला न्याय हवा आहे.तुमचे उत्तर हवे आहे मुख्यमंत्री साहेब
@mygovindia@Dev_Fadnavis "पास झालेल्या १ लाख ६ हजारांपैकी मी एक..
मुखमंत्री महोदय आम्ही अभ्यास करून पास झालोय..
माझं काय चुकलं??"
तुम्ही तुमच्या मनाला वाटेल तशी परीक्षा रद्द करू शकत नाही
८०० रुपये आमच्या वडिलांना कमवायला २ दिवस लागतात. परीक्षा प्रक्रिया पुन्हा सुरु करा
@mygovindia@Dev_Fadnavis ही परिक्षा खुप पारदर्शक पणे पार पडली आहे
पण काही स्वार्थी राजकारणी यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी पासुन वंचीत ठेवण्याचा व पैसे घेवून नोकरी देण्याचा प्रकार करत आहे तरी माझी नम्र विनती आहे की तुम्ही या उर्तीण मुलांना न्याय दयावा
@mygovindia@Dev_Fadnavis परिक्षा कठीण असती तर ३४ उमेदवारांना ९०+ गुण आणि १५००+ विद्यार्थींना ८१-९० गुण मिळाले नसते.
कामगार भरती परिक्षेचा निकाल जाहीर करून आम्हा बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा ही विनंती.