मराठीतील सर्वात पहिली वृत्तवाहिनी झी २४ तास.आपली १५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आम्ही प्रत्येकवेळी एक पाऊल पुढं टाकत आलोय.भविष्यातही विश्वासार्ह,लोकाभिमुख पत्रकारितेचा वारसा सुरूच ठेवू,अशी ग्वाही झी २४ तास यानिमित्तानं देत आहे.
#zee24taas_15
@zomatocare@zomato I have orderd from @BurgerKing. i paid online too using G pay. yet neither i have received my order or did i get my payment back. Is this your service?
प. बंगाल :
२७ मार्च: पहिला टप्पा
१ एप्रिल : दुसरा टप्पा
६ एप्रिल : तिसरा टप्पा
१० एप्रिल : चौथा टप्पा
१७ एप्रिल : पाचवा टप्पा ( दार्जिलिंग, जलपाई गुडी)
२२ एप्रिल : सहावा टप्पा (उत्तर परगणा, उत्तर दिनापूर)
२७ एप्रिल-सातवा टप्पा(मालदा, मुर्शिदाबाद, कोलकाता, दक्षिण दिनाजपूर)
#WATCH | Two vehicles of Delhi Police including a riot control vehicle were vandalised by protesters at Nangloi-Najafgarh Road earlier today. (Video source - Delhi Police)
* केंद्राप्रमाणे महाराष्ट्राने लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवलाय.
* या लॉकडाऊनमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिलता देण्यात आलीय.
* 3 जून, 5 जून आणि 8 जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यात आलेत.