मराठीतील पहिली वृत्तवाहिनी 'झी २४ तास'आपली १५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि जिव्हाळा या जोरावरच आम्ही प्रत्येकवेळी एक पाऊल पुढं टाकत आलोय. भविष्यातही विश्वासार्ह आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा वारसा सुरूच ठेवू, अशी ग्वाही 'झी २४ तास'यानिमित्तानं देत आहे
'झी24तास' या न्यूज चॅनल तर्फे 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'च्या सहकार्याने नवउद्योजकांसाठी 'स्टार्ट अप' या संकल्पनेची संपूर्ण माहिती देणारा 'RISE' या नावे विशेष कार्यक्रम संपन्न होत आहे.. अवश्य पहावे व फायदा घ्यावा असे हे सर्वसमावेशक उपयुक्त आयोजन..
सध्या राजकारणातील अंताक्षरी-
भाजप- लेनेवाला जब भी लेता, लेता छप्पर फाड के 😎
शिवसेना- राह में उनसे मुलाकात हो गयी, जीससे डरते थे वही बात हो गयी🤐
राष्ट्रवादी- कुणाच्या खांद्यावर कुणाचे 'वाझे', सॉरी ओझे🙃
काँग्रेस- ये क्या हुआ, कैसे हुआ, ये कब हुआ, क्या पता?😢
मराठी राजभाषा दिनानिमित्त मी प्रशांत सोनार तुम्हाला विशेष उपक्रम सुचवत आहे.मराठी माध्यमात शिकून उच्चपदस्थ झालेले आणि मराठीतून शिकून समाजात लोकप्रिय झालेल्या व्यक्तींची नावं मनातल्यामनात सांगा (उदा.डॉक्टर माशेलकर, जयंत नारळीकर) किंवा समाज माध्यमावर टाका. सुरुवात स्वतःच्या घरापासून