@MTPHereToHelp प्रिय मुंबई ट्रॅफिक पोलीस, आपण दिलेल्या ई मेल आयडीवर तक्रारीचा मेल पाठवलाय. कृपया त्यावर तत्काळ कार्यवाही होईल आणि संबंधित ई चलान रद्द होईल, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद 🙏
@MTPHereToHelp शाब्बास. कमाल आहे तुमची. ६ आॅक्टो २००० सालच्या कथित गुन्ह्यासाठी १९ फेब्रु २०२४ रोजी ई चलान पाठवलं. बरं पुरावे म्हणून जे दोन फोटो पाठवलेत, ते दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यातली व्यक्ती ना मी आहे, ना फोटोत माझी बाईक (MH01BC3425) आहे. हे चलान पाठवणाऱ्याला पदोन्नती द्यावी
मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या @MTPHereToHelp कार्यक्षमतेचा हा पाहा पुरावा… @MumbaiPolice आयुक्त, गृहमंत्री @Dev_Fadnavis, मुख्यमंत्री @CMOMaharashtra यांनी कृपया याची दखल घेऊन ई चलान पाठवणाऱ्या ईर्ला नाका परिसरातल्या ट्रॅफिक पोलीस अधिकारी रुपाली भोसलेंना पदोन्नती, बढती द्यावी 🙏
@MTPHereToHelp शाब्बास. कमाल आहे तुमची. ६ आॅक्टो २००० सालच्या कथित गुन्ह्यासाठी १९ फेब्रु २०२४ रोजी ई चलान पाठवलं. बरं पुरावे म्हणून जे दोन फोटो पाठवलेत, ते दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यातली व्यक्ती ना मी आहे, ना फोटोत माझी बाईक (MH01BC3425) आहे. हे चलान पाठवणाऱ्याला पदोन्नती द्यावी
@nitin_gadkari साहेब, आपण हवाई पाहणी करण्याऐवजी कारमधून प्रत्यक्ष पाहणी करायला हवी होती. म्हणजे आतापर्यंत कंत्राटदारांनी किती (लाल) माती खाल्ली आहे, त्याचं नीट आॅडिट झालं असतं. हवाई दौऱ्यातून कोकणी माणसाची वेदना समजणार नाही. बाकी ३१ डिसेंबर २०२३ ला बोलूच… #MumbaiGoaHighway
@pizzahut ordered pizza at 10.40 pm, still Pizza Hut is preparing order and delivery boy from @Swiggy waiting outside mall. The phone number of Pizza Hut given is switched off. Mera number Kab aayega?
After the rebellion of @mieknathshinde, Uddhav Thackeray @OfficeofUT wanted to resign as Chief Minister yesterday
But did Sharad Pawar @PawarSpeaks extend the 'time'?
Tick Tick Tick…
मुख्यमंत्र्यांचं @OfficeofUT निवासस्थान ‘वर्षा’वरुन ‘राज भवन’ला जाणारे २ मार्ग शिवसेना आमदारांपुढं आहेत… पहिला अनिल परब मार्ग… या खडतर मार्गात ईडीचे काटे, चौकशीचा ससेमिरा आहे…. आणि दुसरा @mieknathshinde पथ… जो भाजप नावाच्या समुद्राला जाऊन मिळतो… @ShivSena आमदार काय करणार?
कसं असेल यंदाचं बजेट? विधानसभा निवडणुका आणि बजेटचा काय असेल संबंध? कोरोनानंतर देशाची आर्थिक गाडी पुन्हा रुळावर येईल? तुम्हाला दिलासा मिळणार की अपेक्षाभंग?
पाहा #कोरोनामुक्ती_बजेट
१ फेब्रुवारीला… दिवसभर
फक्त @zee24taasnews वर
#Budget2022#zee24taas
म्हणे बांद्र्याच्या वंडरलँडमध्ये लोकं ऐकत नाहीत आणि नियम पायदळी तुडवत आहेत. अरे पण तिकडे प्रवेशबंदी केली तर झगमगाट करणारे लाईट कुणाला पाहण्यासाठी सुरू ठेवले? निर्बंध लागू केले तर रोषणाई कशाला सुरू ठेवली? ती बंद केली असती तर लोकं जमले नसते. @AUThackeray@AslamShaikh_MLA