@cgm_mh_bsnl#TaIkToCGMBSNLMH
More than 10 exchanges in our area are not working since last 50+ days.
No action after multiple complaints at multiple level.
Any coincident with plan of jiofiber launch??
Landline 02525-220513
Complaint 1040231151
#TalkToCGMBSNLMH
राज साहेबांचा एक वाक्य होत...
तुम्हाला आज नाही समजणार जेव्हा तुमच्या दरवाजावर टक टक होईल ना तेव्हा तुमचे डोळे उघडतील..
हीच ती टक टक....
आजच्या घडीला अलिबाग , विरार, पालघर रायगड ,मराठवाडा, विदर्भ अनेक ठिकाणी गाव च्या गाव उठवली जातात ..घरातून बाहेर खेचले जातात.
असो..तुम्हाला हेच सरकार पाहिजे होते..
आपल्या महाराष्ट्रातील लोकांची मोठमोठ्या प्रोजेक्ट ला नाव द्यायला या सरकार कमीपणा वाटत.
काय गरज होती न्हावा शेवाला अटल सेतू नाव द्यायची…भाजपमधीलच महाराष्ट्रातल्या कोणाचं नाव दिलं असत तरी चाललं असत.
आताही नवी मुंबई एयरपोर्ट ला दिबा पाटीलांचं नाव द्यायला यांना कमीपणा वाटतेय.
विकृत आय टी सेल, ज्याचे संपूर्ण अस्तित्व हे खोटेपणावर आणि दांभिकतेवर अवलंबून आहे ते आणि त्यांचा ढोंगी नेता आपल्या अपयशाला झाकण्यासाठी हिंदू वर्तमानपत्राचे बनावट पहिले पान पसरवत आहे.
पण असत्याच्या प्रचाराची validity आता संपली आहे. जनताच सत्य शोधेल आणि असत्य नाकारेल.
राज्याला पहिला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, उपयोग नाही,महिला बाल कल्याण मंत्री काय करतात माहिती नाही. राज्य महिला आयोग, बाल हक्क आयोग कुठे आहे? नीलम गोऱ्हे, चित्रा वाघ, नवनीत राणा,ज्योती वाघमारे कुठे आहेत?पडळकर, राणे,सदावर्ते बोलबच्चन कंपनी कुठे गेली? #तोंडबंद
काय कसाय विकास?
-जगातला सर्वात उष्ण देश भारत
-भारतातली सर्वात उष्ण शहरं महाराष्ट्रात
-अजून 8-10 महामार्ग, वाढवण,रिफायनरी, गारगाईसाठी 3 लाख झाडं कापण, तपोवन, मँग्रोव्ह कत्तल बाकी आहे.
अजून झाडं तोडा, इतका विकास झाला पाह्यजे की तापमान 50 च्या वर जायलाच हवं. दिसेल तिथे झाडं तोडा.
Our youth’s lives are being destroyed. Why the silence on Manipur?" 🕯️🔥
A powerful plea from Imphal as the community demands action, accountability, and an end to the violence. We can’t celebrate success elsewhere while our own people suffer at home. #Manipur#JusticeForManipur
Dear friends,
Plz tell the People of India and the world that my birthplace Manipur is in turmoil since 3rd May 2023. Hundreds of People lost their lives and thousands of people become homeless. But Modi Govt is doing nothing except their election agenda. We want Justice for Manipur. This is the present situation happening right now today at 10 pm IST (20.04.2026). 😭🙏💔
“मुसलमानों के घर पर बुलडोज़र चल रहा है ख़ुश हो जाइए…
…कौन ख़ुश हो जाएगा? मैं क्या शैतान थोड़े ही हूँ जो ख़ुश हो जाऊँगा!
…जहाँ करुणा नहीं दया नहीं वहाँ धर्म कैसे होगा?”