Top Twitter Trend Today: #Thanks_Uddhav_Thackeray
⭐ Currently trending at #️4 with 19K tweets⚡️
⭐ Started trending about 2 hours ago.
(via https://t.co/96Esql9LAP)
शिवसेनेला बेळगाव बद्दल खरोखर तळमळ असल्यास केंद्र सरकारने येणार्या लोकसभा निवडणुकी अाधी बेळगाव केंद्रशासित करण्यासाठी दबाव आणा.
कोर्ट निकाल लागेपर्यंत बेळगाव केंद्रशासित ठेवा. युती करायची असल्यास पहिल्यांदा बेळगाव केंद्रशासित करा अशी अट घाला.
#uddhavthackeray#shivsena
कर्नाटक मधुन बायका पोरा बरं येवुन महाराष्ट्रांत काम करतात आणि ह्यांना बेळगांव पाहीजे तुम्हांला बेळगांव काय बेळगांवचा बे पण देणार नाही जंस काश्मीर भारताचे आहे तसेच बेळगांव महाराष्ट्रांचे आहे आणि राहाणार महाराष्ट्रांत येवून जगताय ना मग गप्प जगा ना 😠 #बेळगावमहाराष्ट्राचे#क��ळादिवस
बेळगावसह सीमाभाग निषेधार्थ महाराष्ट्र एकीकर�� समितीतर्फे काळा दिवस पाळून भव्य सायकल रॅली काढण्यात आली.शांततेत काढलेल्या या रॅलीनंतर मराठी तरुणांवर कर्नाटक पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.मराठी तरुणांना रॅलीत मराठी तरुणांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली. #devendrafadnvis
१ नोव्हेंबर, बेळगाव आणि सीमा भागासाठी #काळादिवस.. १९५६ पासून अक्षरशः त्यांना कर्नाटकात डांबून ठेवलं आहे.. तरीही धीर न सोडता ते लढत आहेत, त्यांच्या लढ्याला आपणपण साथ देऊया.. १ नोव्हेंबर ला
#बेळगावमहाराष्ट्राचे आणि #BelgavBelongsToMaharashtra या जोडण्या वापरून व्यक्त होऊया..