मी मराठी,कट्टर हिंदुत्व ● शिवसैनिक🚩■ Law Student⚖️◆ B. Sc. Chemistry ●Ex.Air India ★ Entrepreneur ◆ Social Worker ★Politics lovers★
Tweet- Personal view
अर्धवटराव, ऐका ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना कशाप्रकारे खा. @OmRajenimbalkr यांना कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहकार्य केलेल
फक्त त्यांच्यावेळी "GR वर सही करताना , त्याचा व्हिडिओ काडून, त्याची रिल बनवून टाकायचे compulsions नव्हते" मिन्ध्ये सारखे
जिद्द, चिकाटी, परिश्रम अशी वर्षानुवर्षे तीच ती गुळगुळीत भाषणं करत लोकांना भारावून टाकत लोकप्रिय होण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेतलं वास्तव परखड पणे मांडणारा आन दुसरीकडे आपल्या कामातनचं लोकांच्या मनात आदर आणि 'विश्वास' निर्माण करणारा 'तुकाराम' साहजिकच कैक पटीनं उठून दिसतो..🔥🔥
@abpmajhatv त्या परप्रांतीय भडव्याला पहिला महाराष्ट्राबाहेर हाकला आणि बंदी घाला महाराष्ट्रात यायला.
हे असले भाड खाऊ महाराष्ट्रात राहून इथल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना बोल लावणार, ह्यांची लायकी काय आहे🤬😡
कामाच्या ठिकाणी मराठी बोलली गेली म्हणून कर्मचाऱ्यांना उठाबश्या काढायला लावल्या.
अजून तर शुरुवात आहे मराठी माणसा.
अजून तर आपल्याला फड़नाविसला पंतप्रधान करायचयं. हिंदुत्व मजबूत करायला महाराष्ट्रात.
जर संजय दिना पाटील खासदार नसता
तर एकनाथ त्याच्या बायकोला भेटायला हॉस्पिटल ला गेला असता का ❓ - संजय राऊत साहेब 😃
अहो हा हरामखोर मैताला जाऊन पण आमदार-खासदार फोडतो
लोकांच्या दुःखात पण त्यांना ब्लॅकमेल करायला जातो
कसला आलाय अनाथांचा नाथ👺
राक्षस आहे तो