सातपुडा पर्वरांगेत पठारावर वसलेले नंदूरबार हे शहर आधी नंदनगरी म्हणुन ओळखले जायचे..एक सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाण वारसा जपणारे ठिकाण म्हणून हे ओळखले जाते.
#निसर्गप्रेमी ✒️
#lovenandurbar
इतर वंशाच्या व्यक्तिला इंग्रजांनी पंतप्रधान म्हणून स्विकारलं, विकसित समाजाच्या परिपक्व विचारधारेचं स्वागत परंतु जातीबाहेर मतही न देणाऱ्या भारतीय समाज मानसिकतेला लोकशाहीच्या अनेक पायऱ्या चढायाला काळ जाईल..!#Rushisunak#Politics#Marathi
15 लाखाहुन अधिक विद्यार्थी NEET देतात आणि मेडिकलच्या 1 लाखाच्या जवळही जागा नाहीत, ही शिक्षणव्यवस्थेसाठी लाजेची गोष्ट आहे
त्यावर शाळा, महाविद्यालय, IIT, IIM बनवायचं सोडून मंदिराला प्राधान्य देता, तरीही प्रश्न पडतात तुम्हाला की आपले विद्यार्थी युक्रेनला शिकायला का गेले?
कोरोना महामारीत आपल्या जीवावर ऊदार होऊन लाखो जीव वाचवणाऱ्या डॉक्टर्स बद्दल संभाजी भिडे यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे .
संस्कार- विवेक -संस्कृती चा तथाकथीत ठेका घेतलेल्या विचारधारेचे भिडे रुपी किडे जी विकृती सातत्याने दाखवत राहतात त्याचा जाहीर तिव्र निषेध आणि धिक्कार !
#माझाक्लिक#गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत.१९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली.
समता व सत्याच्या लढ्यासाठी प्राणांचे बलिदान देणारे थोर विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या विचार व कृतीशील कार्याला विनम्र अभिवादन.