@goibibo 6 MONTHS. 23 May 2026 to 10 Nov 2026. My ₹32,084 refund for Mumbai → Bangkok flight is still "in progress". No date, no credit, no answer. This is not a delay, this is holding a customer's money.
@GoibiboSupport Noted Utkarsh. I will wait 48 hours.
But after 6 months, I need a confirmed refund date + UTR, not another "we are checking" reply.
Please escalate on priority.
After your given timeline I will have to complaint about this in consumer court.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) पुणे शहराच्या कार्यकारी अध्यक्ष पदाचा आज मी राजीनामा देत आहे. श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार. #NCP#AjitDada#नवीनअध्याय
I am honored to join the Organ & Body Donation Federation, committed to advancing life-saving donation in India. Together, we can transform healthcare. #OrganDonation#SaveLives
या आक्रोशाने जर काळीज थरथरत नसेल तर तुम्ही माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे सुद्धा नाहीत कॅडल मार्च, निवेदन, संवेदना आश्वासन नकोत आता, असे कृत्य करणाऱ्याला भर चौकात हालहाल करून मारले पाहिजे...
याच मुळ कोणत्याही आई बापाला आपल्या पोटी मुलगी जन्माला याव अस वाटणार नाही आणि मुलगी असलेल्या आई बापाचा काळजाचा ठोका चुकला असेल..
अश्या घटना सातत्याने घडत असताना त्या थांबाव्या म्हणून लक्ष देण्याऐवजी आम्ही लाडक्या बहिणी मिरवतोय पण त्याच लाडक्या बहिणीआणि भाच्या सुरक्षित नसतील तर असले भाऊ काय कामाचे...?????
My heart shattered with grief over the devastating blast near Red Fort Metro, Delhi. Sending deepest condolences to the families who lost loved ones 💔. Praying for swift healing and strength for the injured.
आदरणीय अजितदादा पवार,
संग्राम जगताप यांच्या अलीकडील कृतींबद्दल मी माझी तीव्र चिंता आणि निराशा व्यक्त करण्यासाठी लिहित आहे. त्यांचे फुटीरतावादी वक्तव्य आणि मुस्लिमांना लक्ष्य करणे हे केवळ दुखावणारेच नाही तर आमच्या पक्षाच्या तत्त्वांच्या विरुद्ध देखील आहे. तुमचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि चाहता म्हणून, कोणीतरी आमच्या पक्षाच्या मूल्यांना कमी लेखताना पाहणे निराशाजनक आहे.
मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की संग्राम जगताप यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि त्यांना आमच्या पक्षातून काढून टाका. त्यांच्या कृती केवळ पक्षाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत नाहीत तर अनेक कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांच्या भावनांनाही दुखावत आहेत.
मला आशा आहे की तुम्ही आमच्या पक्षाची विचारधारा आणि मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलाल.
@AjitPawarSpeaks@SunilTatkare
Wishing you and your loved ones peace, joy, and blessings on this auspicious occasion of Eid-e-Milad! May the teachings of Prophet Muhammad (PBUH) guide us towards love, compassion, and kindness. May this blessed day bring happiness and prosperity to your life. Eid Mubarak!🌙
Still processing the heartbreaking news from Ahmedabad plane crash. This is an unimaginable tragedy. I can't even begin to imagine what everyone went through. Truly at a loss for words. Thoughts and prayers with the victims and their families during this unimaginable time.💔
Terrorists will never succeed in their agenda. Their heinous acts have put them on the path of self-destruction. They will be brought to justice — in this world and the next. The entire humanity stands in solidarity with those who have lost their near and dear ones.
#Pahalgam
If I have a daughter in future I will give her a fire arm and I will allow her to shoot anyone who tries to touch her against her will, this is not a story it's an information to the system from me..
#enoughisenough
If you think that Gandhi was an individual who was martyred by a cowardly terrorist, you're mistaken. Gandhi is an ideology that has always been, is, and will remain alive in our hearts. Gandhi is a never-ending philosophy. Wishing you all a heartfelt Gandhi Jayanti.
काल आदरणीय दीपकभाऊ मानकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या कार्याध्यक्ष पदी अचानक निवड केली. संघटनेतील माझे सामाजिक कार्य पाहत पक्षाने मला जी संधि दिली त्या बद्दल सर्व वरिष्ठ नेते यांना मी ग्वाहीं देतो की दिलेल्या पदाला न्याय देन्याचे काम करेल⏰🙏
#AjitPawar#ncp