नोकरीत असतांना सुद्धा कौटुंबीक जबाबदारी पार पाडू शकत नाहि आम्ही या काळात काय वेदना व मानसिक खच्चीकरणं होत आहे हे सांगताना सुद्धा मन व्यथीत होते@CMOMaharashtra निदान गुरू पौर्णिमेला तरी गुरूच्या वेदना समजून मानधन वाढ द्यावी हि विनंती #गुरूंची_अवहेलना_थांबवा#शिक्षणसेवक_मानधनवाढ
@Dev_Fadnavis@narendramodi मा. फडणवीस साहेब आपण मुख्यमंत्री आसताना पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती केली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. पण शिक्षण सेवक या चुकीच्या धोरणामुळे 9000 रुपयांवर 3 वर्ष काम करावे लागत आहे. या महागाईच्या काळात नवी मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये जीवन जगणे कठीण होत आहे.