#BMC मधील कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी येत्या ९ फेब्रुवारीला #IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ऑप्शन मध्ये भरलेली सेंटर सोडून त्यांना भलतेच सेंटर देण्यात आले आहेत. पुण्याच्या मुलांना भंडारा, नागपूर अशा लांबच्या ठिकाणची सेंटर देण्यात आली आहेत. काही सेंटर त��� अत्यंत गैरसोयीच्या आणि अडचणीच्या ठिकाणी देण्यात आले आहेत. जिथे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळं ही परीक्षा TCS ION Digital सेंटर्समध्ये घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्य शासनाने तत्काळ याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य गैरप्रकाराला आळा घालावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
BMC कनिष्ठ अभियंता सर्व पदांची परीक्षा TCS च्या अधिकृत ION डिजीटल केंद्रावरच झाल्या पाहिजेत. ज्या सेंटर वर पेपरफुटी ची घटना घडली आहे ते सुद्धा सेंटर आता दिले गेले आहेत. तुम्हाला बोगस पणा करायचा असेल तर तसे सांगा डायरेक्ट पदे भरा विद्य��र्थी काही म्हणार नाही पण अस करून त्यांना त्रास तर देऊ नका. रात्रंदिवस प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि तुम्ही असा बोगस पणा करत असाल तर विद्यार्थी शांत बसणार नाही हे लक्षात घ्या. @Dev_Fadnavis साहेब हेच का आपला राज्य आणि पारदर्शकता?
@mybmc @CMOMaharashtra @degree_holders @Dhananjay_AAP @AUThackeray
तरुण मतदारांनो आणि त्यांचा पाल्यांनो:
मतदारसंघात शासकीय आणि निमशासकीय किती पदे मंजूर आहेत आणि किती रिक्त आहेत ह्याची माहिती घेऊन ती रिक्त पदे का भरली नाहीत म्हणून तुमच्या सध्याच्या आमदाराने शासनाला धारेवर धरले का?
धारेवर धरले नसेल तर तुमचे मत पुन्हा त्याच आमदारास का?
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra सहायक नगर रचनाकार पदाबाब�� सर्व बाबींची पूर्तता झाली असून सुधारीत मागणीपत्र दिनांक १४/८/२०२४ रोजी आयोगास प्राप्त आहे. तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्यास पाठपुरावा करावा.
@mpsc_office नगरविकास विभागाकडून सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी-१ गट-ब या पदांसाठी सुधारित मागणीपत्र MPSC ला प्राप्त होऊन १ महिना उलटून गेला आहे तरीही त्याची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झाली नाही. 23 सप्टेंबर ला होणाऱ्या मिटिंग मध्ये त्याचा ही विचार करण्यात यावा आणि जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
गेले दोन वर्षांपासून सहायक नगररचनाकार या पदाची जाहिरात खोळंबली आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठवून तीन महिने झाले आहेत. परंतु तरीही याबाबत कसलीही हालचाल होताना दिसत नाही असे उमेदवारांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून सदर पदाची जाहिरात काढण्याच्या सूचना देणे आवश्यक आहे.
@CMOMaharashtra
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास���त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
संदर्भ : आप महाराष्ट्र/२०२४/१६०९०३.
प्रति,
मा. डॉ सुवर्णा खरात,
सचिव
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
विषय - सहायक नगर रचनाकार श्रेणी १ वर्ग २ संवर्गातील १४८ पदांसाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करणेबाबत.
माननीय महोदया,
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार अशी माहिती मिळाली आहे की नगर विकास विभागांतर्गत नगर रचना व मुल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगर रचनाकार (गट-ब/राजपत्���ित) संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील एकूण १४८ रिक्त पदे भरण्याबाबत सुधारित मागणीपत्र दि. १४.०८.२०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्ग गेल्या २ वर्षांहून अधिक काळासाठी सदर जाहिरातीच्या प्रतीक्षेत आहे. तसेच ग्रा��ीण भागातून शहरी भागात अभ्यासासाठी स्थलांतरित होऊन राहणाऱ्या उमेदवारांची परीक्षेस होणाऱ्या विलंबामुळे दिवसेंदिवस अनाठायी आर्थिक ओढाताण होत आहे. अशा परिस्थितीत जाहिरात तात्काळ प्रसिद्ध न झाल्यास बेरोजगार उमेदवारांना या पुढे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
या पदासाठी पात्र सर्व बेरोजगार उमेदवारांचा सांगोपांग विचार करून सदर तात्काळ प्रसिध्द केली तर तयारी करणाऱ्या उमेदवार���ंना दिलासा आणि अभ्यासासाठी योग्य दिशा मिळेल.
कृपया या पदांसाठी जाहिरात तात्काळ प्रकाशित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती.
धन्यवाद,
@Drsuvarnas @mieknathshinde @AUThackeray
@VasaiVirarMcorp @MILINDRATHOD14 आपल्या महापालिकेने 1583 पदांची कंत्राटी भरती प्रक्रिया संदर्भात निविदा काढलेला आहे तो तत्काळ रद्द करून रीतसर जाहिरात सरळसेवा भरती पद्धतीने प्रसिद्ध करावी. बेरोजगार उमेदवारांचा रोष ओढवून घेऊन नये. नम्र विनंती.
@BaliramDoleyINC@mieknathshinde @Dhananjay_AAP
@VasaiVirarMcorp @Dhananjay_AAP @VasaiVirarYouth@NANA_PATOLE@NCPspeaks कंत्राटी भरतीचा GR 31 ऑक्टोबर 2023 रोजी रद्द केला असताना वसई विरार महानगर पालिका मधे कंत्राटी भरती का केली जात आहे..? सदर निविदा तात्काळ ���द्द केली जावीत.
नम्र विंनती...@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@VasaiVirarMcorp महापालिकेला उद्योग, ऊर्जा व कामगार विभागशासन निर्णय क्र. संकीर्ण-2017/प्र.क्र.93/कामगार-8चा विसर पडलेला दिसतोय.1583 पदांचा कंत्राटी भरतीची जाहिरात तत्कला रद्द करून ही पदे सरळसेवा परीक्षा घेऊन भरली जावी अन्यथा महापालिकेसमोर आम्हला आंदोलनं करावे लागेल.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks वाह रे त्रिमूर्ती सरकार रिक्त जागा भरायला वेळ नाही मग हा खेळ खंडोबा कशासाठी?? मानलं राव गार्डन मिस्त्री & पदवीधर अभियंता सारखाचं वेतन 10,000/- हे काय चालयय ! लगीनघाई की खुची बाई ! मुंबई मनपा त 52921 जागा रिक्त !
प्रसिद्ध झाली आहे.
एक भरती प्रकिया पूर्ण करण्यास शासनास एवढा वेळ का लागत आहे...???
शासनातर्फे भरतीसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहिर झाला पाहिजे. जेणेकरून उमेदवारांचे आर्थिक व मानसिक नुकसान होणार नाही.(2/2)
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@NANA_PATOLE@RRPSpeaks@degree_holders
#PMC
पुणे महानगरपालिकेत 113 कनिष्ठ अभियंता पदांची जाहिरात 15 जानेवारी 2024 आली होती.अजुनपर्यंत सदर भरतीची परीक्षा घेण्याबाबत काहीही नियोजन नाही. त्यात पुणे महानगरपालिकेमार्फ़त " मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअतंर्गत कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) पदांची 150 जागेची जाहिरात (1/2)
@midc_india जाहिरातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐. आज MIDC जाहिरातीचा पहिला वाढदिवस. MIDC जाहिरात आता एक वर्षाची झाली.वेळापत्रकाची वाट पाहणाऱ्या तमाम बेरोजगार ���मेदवारांकडून एक वर्षाच्या झालेल्या जाहिरातीस खूप खूप शुभेच्छा.@midc_india
@samant_uday
#MIDC
@Deepakk75058621 "Respected Kapoor Sir, we have been waiting for the WRD JE recruitment for 897 posts for the past four years. We humbly request you to expedite the process and Please make efforts to release the advertisement before Code Of Conduct of Election.
मॅट निर्णय नुसार अनुपस्थित असणाऱ्या व्यक्तीचं पद जाईल प�� यावर शासन कधी कारवाई करनार?
बोगस प्रमाणपत्र उमेदवारांना बाहेर पण प्रामाणिक उमेदवारांनी काढायचं पण शासनाने गप्प बसायचं अस नियोजन दिसत आहे ? @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
https://t.co/CqhWAqbSGG
@mieknathshinde साहेब आता संयम सुटत चालयाय पोरांचा, रोज 25000 पोरं फोन करतात. खरं तर @IqbalSinghChah2 तुम्ही हा विषय गांभीर्याने घेतला असता तर पोरं जॉइन झाली असती पण असो @mybmc मा.गगराणी साहेब व सैनी साहेब आपण ज्या गतीने कामाला लावलं त्याबद्दल धन्यवाद. 🙏