@PuneZp 1)'आरोग्य सेवक' तांत्रिक प्रश्न मराठी भाषेत असावेत.
2) परीक्षा पेपर सेटिंग ग्रामविकास विभाग/@Punezp ने सेट करावा.
3)एका दिवशी एकाचं पदाची संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा घेण्यात यावी.
4)खासगी सेंटर चालकांचे केंद्र परीक्षेसाठी देऊ नये.
ते पैसे घेऊन गैरप्रकार करतात.
@PuneZp 10 परीक्षा वेळी eye स्कॅन थंब मोबाईल जामर या गोष्टी असाव्यात
11 परीक्षा एक दिवस एक पद घ्यावी
12 प्रत्येक केंद्रात एक सरकारी कर्मचारी नेमावा
13 cctv fotage कागद पत्र पडताळणी वेळी तपासून पाहावे