जानेवारीत MPSC लिपिक पदाची जाहिरात निघाल्यापासून लिपिक पदांचा, राज्यसेवेच्या धर्तीवर एकच राज्यस्तरीय कट-ऑफ लावावा अशी मागणी आम्ही करतो आहोत. प्रत्येक वेळी आंदोलन करूनच न्याय मिळणार का? मा.आयोगाने @mpsc_office तत्काळ निर्णय घ्यावा.
#group_c_one_cutoff#लिपिक_राज्यस्तरीय_कट_ऑफ
@degree_holders@mieknathshinde@Dev_Fadnavis@girishdmahajan गिरीश महाजन यांना श्रद्धांजली वाहता येईल असे एकतरी काम त्यांनी विद्यार्थी वर्गाला करून दाखवावे
आठ महिने झाले जानेवारी महिन्यात zp सरळ सेवा वेळापत्रक जाहीर करणार होते
आज चार वर्षांपासून प्रलंबित ठेवल्या आहेत BJP सरकारने परीक्षा फी भरून देखील एक परीक्षा हे निष्क्रिय घेत नाही
लिपिक टंकलेखक साठी आयोगाने APPOINTING AUTHORITY नुसार कटऑफ लावणार अस जाहीर केलं आहे.
पण या मध्ये खूप त्रुटी आहेत.
म्हणून दुय्यम मंडल साठी एक आणि बृहन्मुंबई साठी एक असे दोनच कटऑफ आयोगाने लावावेत या साठी GAD ने तसे शासन निर्णय मध्ये बदल करावे.
#लिपिककटऑफ@CMOMaharashtra
@insightmpsc@CMOMaharashtra जिल्हा परिषदेसाठी जवळपास सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती तयार आहेत पण शासन जाहिरात काढण्याची परवानगी देत नाही. मे महिना उजाडला तरी जाहिरात नाही. 2024 च्या तोंडावर जाहिरात काढण्यासाठी परवानगी द्याल का?@Dev_Fadnavis
2019 ची ZP ची पदभरती 4 वर्ष झाले घेता आली नाही. 4-4 वेळा विविध भरती चे सुधारित वेळापत्रके तयार केली जातात परंतु एकही भरती त्यानुसार घेतली जात नाही.75000 चे गाजर छोटे होते म्हणून 150000 चे मोठे गाजर🥕देण्यात आले.निवडणुकीत हिशोब नक्की चुकता होईल.😠
@mieknathshinde@Dev_Fadnavis
@PuneZp पेसा कायद्याची अमलबजावणी करा बदलीत...अवघड मध्ये जे स्वेच्छेने जायला इच्छुक असतील त्यांना संधी द्या...आंतर जिल्हा बदली ने बदलून आलेल्यांना अंतर्गत बदली मध्ये 5 वर्षात विनंती साठी संधी द्या..
@PuneZp ग्रामसेवक, आरोग्य सेवक पदाचा तांत्रिक पदाचा अभ्यासक्रम 2019 प्रमाणे मराठी मध्येच असावा आम्ही चार वर्षांपासून मराठी मध्ये तयारी करीत आहोत तेव्हा ऐनवेळी भाषा बदलू नये .ही विनंती