#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
@insightmpsc@CMOMaharashtra जिल्हा परिषदेसाठी जवळपास सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती तयार आहेत पण शासन जाहिरात काढण्याची परवानगी देत नाही. मे महिना उजाडला तरी जाहिरात नाही. 2024 च्या तोंडावर जाहिरात काढण्यासाठी परवानगी द्याल का?@Dev_Fadnavis
@Meghdoot_H@PuneZp स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठी सुद्धा पात्रता एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स दिलेला आहे त्यामुळे त्याचे सुद्धा तांत्रिक प्रश्न मराठीतूनच देण्यात यावे याआधी काही जिल्हा परिषदांनी हा रुल्स लावला होता त्यामुळे याकडे लक्ष देण्यात यावे
@deepakbhatuse@lokmat नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न म्हणतात तसं झालं आहे सर जिल्हा परिषद भरती ला.2019 मध्ये फॉर्म भरले 5 वेळा प्रवेशपत्र देवून परीक्षा झाल्या नाही शेवटी सर्व 13521 पदाची भरती 2022 मध्ये रद्द केली.नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार 6 महिने पेपर मध्ये न्यूज पाहत आहे पण कोणता दिवस उजाडतो?
मार्च २०२३ मध्ये अवेळी पावसाने शेतीपिके व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी प्रशासनाला निर्देश दिले होते.
महसुली विभागनिहाय वितरीत निधी:
✅अमरावती विभाग - २४ कोटी ५७ लाख ९५ हजार,
✅नाशिक विभाग- ६३ कोटी ९ लाख ७७ हजार,
✅पुणे विभाग- ५ कोटी ३७ लाख ७० हजार,
✅छत्रपती संभाजी नगर- ८४ कोटी ७५ लाख १९ हजार.
एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार
निधी वितरणाचा शासन निर्णय आज काढण्यात आला आहे
#75000_मेगा_भरती चे स्वप्न दाखवून राज्यातील सत्ताधारी #अयोध्येस पर्यटनाला जाऊन बसले आहेत. #तलाठी, #जिल्हापरिषद , #नगरपरिषद , #वन_विभाग यातील कितीतरी विभागांच्या जाहिराती मागील ८-१० वर्षांपासून आलेल्या नाहीत.
#फडणवीस सत्तेत आल्यापासून नोकरभरतीला लागलेली घरघर अजूनही संपलेली नाही.
युवकांना नोकरी न देता त्यांच्या कौशल्यावर शंका उपस्थित करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारणाऱ्यासाठी,
चलो मुंबई
#युवक_काँग्रेसचा_घेराव#महाराष्ट्र_बचाव
@jaypalkamble4 @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RVikhePatil सरकारला विनंती आहे की विद्यार्थी खूप नैराश्य मय होत आहे त्यांना जीव दयाला भाग पाडू नका लवकरात लवकर भरती करण्याचा निर्णय घ्या