@Meghdoot_H@PuneZp स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठी सुद्धा पात्रता एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स दिलेला आहे त्यामुळे त्याचे सुद्धा तांत्रिक प्रश्न मराठीतूनच देण्यात यावे याआधी काही जिल्हा परिषदांनी हा रुल्स लावला होता त्यामुळे याकडे लक्ष देण्यात यावे
@Mpsc_Andolan@girishdmahajan ऑफलाईन पेपर घेण्यासाठी काय बाड जात आहे.. कंपनीच्या नावाखाली बोंब मारत फिरत आहे. आतापर्यंत एक्झाम पण झाली असती. ऑनलाइन घेऊन राहिले तरी भ्रष्टाचार तर करतच आहेत, आपण धुतल्या तांदळाचे नाही